आचार्य श्री सागर अहिरे सर .

  • Home
  • India
  • Nasik
  • आचार्य श्री सागर अहिरे सर .

आचार्य श्री सागर अहिरे सर . वाचस्पती (वनस्पती शास्त्र) तत्त्वज्ञ वैदिक वास्तुशास्त्र This group is my personal one in which I am commenting on Vastushastra Ayurveda life events.

हा समूह हा माझा व्यक्तिगत आहे यामध्ये मी वास्तुशास्त्र आयुर्वेद जीवनावर प्रसंगांवर मी भाष्य करत असतो.

खरेखुरे वास्तुशास्त्र वनस्पतीशास्त्र मानवी मूल्यांसाठी किती महत्वाचे आहे हाच माझा मूळ उद्देश आहे. My main purpose is to see how important architectural botany is to human values.�

वनस्पती विद्या मिशनचा पदवी प्रधान प्रमाणपत्र वितरण समारंभ 2025.
19/04/2025

वनस्पती विद्या मिशनचा पदवी प्रधान प्रमाणपत्र वितरण समारंभ 2025.

19/03/2025
*वैदिक वास्तू कार्यशाळा 118*🌞 प्रख्यात वनस्पतीशास्त्र तज्ञ श्री सागर अहिरे सरांचे 🌞🌟 ऑनलाईन वास्तुशास्त्र वर्ग ♦️ हा कोर...
04/01/2025

*वैदिक वास्तू कार्यशाळा 118*
🌞 प्रख्यात वनस्पतीशास्त्र तज्ञ श्री सागर अहिरे सरांचे 🌞
🌟 ऑनलाईन वास्तुशास्त्र वर्ग
♦️ हा कोर्स केल्यावर तत्त्वज्ञ वास्तुशास्त्र हे प्रमाणपत्र मिळेल
🗒️Zoom aap वर प्रत्यक्ष
🛑 15 जानेवारी पासून सोमवार ते शुक्रवार रात्री9.00 वा
🗓️ कालावधी: 1.5महिने
📢 एखादे लेक्चर गैरहजर राहिल्यास रेकॉर्डिंग उपलब्ध
📚 सर्व लेक्चरच्या नोट्स उपलब्ध
♦️कोर्स फि:-8000/-
डिस्काउंट 2000/-
*कोर्स फि:-6000/-फक्त*
( 10 जानेवारी पर्यंतच प्रवेश घ्या.)

फि भरण्यासाठी फोन पे नंबर :-8412925387

(पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट पाठवावा)
🔸 वास्तुशास्त्र प्राथमिक माहिती आवश्यक
🛑कोर्समध्ये खालील अभ्यासक्रम
♦️ 45 दैवतांचा अभ्यास.
♦️ कुंडलीनुसार वास्तुदोष
♦️ व्यावसायिक वास्तू
♦️ शापित वास्तू दोष निवारण
♦️ आर्थिक शास्त्र वास्तू
♦️ वनस्पती शास्त्र
♦️ मूर्तिशास्त्र
♦️ शून्य खर्च वैदिक उपाय
♦️शिक्षणाचे योग/अडचणी
♦️नोकरी संबंधित प्रश्न
♦️नोकरीमधील अडचणी
♦️व्यवसाय संबंधित प्रश्न
♦️व्यवसायातील अडचणी
( सर्व विषयांच्या पत्रिकांवरून प्रत्यक्ष अभ्यास)
♦️ नक्षत्र शास्त्र
♦️विविध उपाय
संपर्क =सागर सर
मो : 8412925387
सर्वांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्यावे.
सदर कोर्स हा विद्यापीठ कोर्स आहे सवलतीच्या दरात क्लास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी.

व्हाट्सअप लिंक
https://chat.whatsapp.com/CQioML8BaL9K5HNVWJzK2R

25/10/2024


आयुष्यातील काही क्षणाचा आनंद हा सर्वात मोठा असतो
01/09/2024

आयुष्यातील काही क्षणाचा आनंद हा सर्वात मोठा असतो

सागर सरांचे लाभदायक तोडगे आणि उपाय योजना.बहुतांश इंद्र कुंडली जातकांना त्यांच्या व्यवसायामध्ये आणि छोटे-मोठे काम करणाऱ्य...
12/05/2024

सागर सरांचे लाभदायक तोडगे आणि उपाय योजना.
बहुतांश इंद्र कुंडली जातकांना त्यांच्या व्यवसायामध्ये आणि छोटे-मोठे काम करणाऱ्या किंवा घरातून काम करणाऱ्या लोकांना शेअर मार्केटमध्ये किंवा इतर व्यवसायांमध्ये चांगल्या दर्जाचे उत्पन्न मिळवण्यासाठी खालील फोटो तुमची मदत करू शकेल.

बुध ग्रहाची प्रार्थना किंवा बुध ग्रह हा व्यवसाय वाढीसाठी सर्वोत्तम ग्रह आहे असं ज्योतिष शास्त्रात नमूद आहे. शंभर पैकी 80 व्यक्तींना चांगला फरक पडलेला आहे या अगोदर संत्री चा फोटो व्यवसायात ठेवल्यानंतर पुढील काही काळासाठी आणि काही कालावधींसाठी आणि काही कालावधीसाठी खालील दिलेली प्रार्थना दररोज दहा ते पंधरा मिनिटे उत्तर दिशेकडे तोंड करून म्हणायचे आहे खालील फोटो प्रिंट मारून त्याला लॅमिनेशन करून जरी म्हटले तरी चालणार आहे साधारणता वास्तुशास्त्राची डिग्री ही 300 ते 90 डिग्री मध्ये हा फोटो लावल्यास चांगला फरक आपल्याला पडणार आहे.

हा उपाय फक्त सागर सरांवर विश्वासू व्यक्तींनीच करायचा आहे इतर व्यक्तींसाठी ही प्रार्थना नाही किंवा इतर लोकांनी कृपयाची दुर्लक्ष करावी चॅटिंग मध्ये कोणालाही उत्तरे दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

#सागर_सरांचे_लाभदायक_तोडगे
#वास्तुशास्त्रानुसार_दान


90 दिवसांमध्ये इंद्र कुंडलीनुसार अनुभव आपल्याला चांगले रिझल्ट देते.

श्री सागर अहिरे सर.
77 96 92 32 92 ( 11 ते 4)

Address

Nasik

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918412925387

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आचार्य श्री सागर अहिरे सर . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to आचार्य श्री सागर अहिरे सर .:

Share