MVP college of physiotherapy

MVP college of physiotherapy for all updates of MVP's college of physiotherapy

12/05/2025
09/12/2024

मविप्रच्या फिजिओथेरपी महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ’ सोहळा आणि 'व्हाइट कोट सेरेमनी' मोठ्या उत्साहात महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे आणि फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अमृत कौर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व नवागतांनी त्यांच्या पालकांसोबत, शिक्षक, विभागप्रमुख आणि विद्यार्थ्यांसह हजेरी लावली. सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनाच्या प्रवासात महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी दिली. प्राचार्या डॉ. अमृत कौर यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना कॉलेजच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर व्हाइट कोट सेरेमनीचे आयोजन करण्यात आले. यात ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी नवागतांच्या खांद्यावर व्हाइट कोट ठेवले आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवा व्यवसायात प्रवेश केल्याची शपथ घेतली.
प्रा. डॉ. रुतिका ठाकूर आणि सहायक प्रा. डॉ. निरंजन नाशिककर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सहाय्यक प्रा. डॉ. दीप्ती वाधवा यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने समारंभाचा समारोप झाला.

26/10/2024
26/10/2024
Our Student Akshada Malode from 2nd year Bpth have secured 3rd rank 🥉in International Yoga Competition which was Organis...
21/06/2023

Our Student Akshada Malode from 2nd year Bpth have secured 3rd rank 🥉in International Yoga Competition which was Organised by Samriddham Vocational Training Institute of India🎊

Address

422009
Nashik
422009

Alerts

Be the first to know and let us send you an email when MVP college of physiotherapy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to MVP college of physiotherapy:

Share