Dr. Kailash Rathi

Dr. Kailash Rathi Chest physician n critical care specialist

26/05/2022

Chest physician n critical care specialist

15/02/2022

आपल्या आसपास खोकणाऱ्या व्यक्तीचा खोकला हा केवळ साधा खोकला आहे की, टीबीचा याचा आपण विचारही करत नाही.
टीबीच्या जंतूंनी फुप्फुसामध्ये आश्रय घेतल्यास फुप्फुसाचा टीबी होतो.
एकूण टीबी पेशंटपैकी बहुतेक पेशंटना या प्रकारचा टीबी होतो.

टीबीची लक्षणे
- दोन आठवडे किंवा जास्त दिवस असणारा बडकायुक्त खोकला
- हलकासा परंतु, संध्याकाळी वाढणारा ताप
- वजन कमी होणे
- भूक मंदावणे
- छातीत दुखणे
- रात्री खूप घाम येणे
- बडक्यातून रक्त पडणे

फुप्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा टीबी झाला असल्यास वरील लक्षणांखेरीज
ज्या अवयवाचा टीबी झाला असेल त्याप्रमाणे लक्षणे दिसून येतात.

- गंडमाळा (Lymphadenopathy)
- मानेवर सूज व गाठी येतात. कधी-कधी त्यामधून पू बाहेर येतो.
- मेंदूच्या आवरणाचा टीबी (meningitis)
- डोकेदुखी, ताप, ग्लानी, मानेचा ताठपणा इ.
- मणक्याचा टीबी
- पाठ दुखणे, पाठीच्या मणक्यावर सूज येणे,
- ताप येणे इत्यादी.

वरील लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्लानुसार चाचण्या करून आजाराचे निदान करून घेणे गरजेचे आहे.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल आणि सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर येथे संपर्क साधा.

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:- 9561222444

#

11/02/2022

NABH Acceredited Multi-Specialty Suyog Hospital established by Dr. Kailash Rathi & Dr Reena Rathi to provides best treatments for common illness as well as complex diseases.

Below Advance Facilities are Available
- ICU
- Chest Diseases
- Neonatal Unit NICU
- Pediatric Unit
- Adolescent (Teenage ) Unit
- Obstetrics & Gynecology Dept
- General Surgery
- Orthopedic
- Diagnostic Unit
- Ophthalmology
- Dialysis
- Clinical Research
- Pathology Lab
- Ventilator
- EEG/ PCG/ USG
& many more...

We are committed to
- Outpatient services
- 24 x 7 Emergency Medical Support
- New Born Care
- NICU
- ICU
- Pediatric Care
- Regular Inpatient services.

Affordability for any patient & any treatments prime importance for us.

For more info contact us at
Address:-
Suyog Hospital
Second Floor , B-Wing ,
Agricultural Produce Market Committee Complex,
Dindori Road, Panchavati,
Nashik

08/02/2022

लहान मुलं मस्तीखोर असतातच ते स्वाभाविक आहे.
मात्र एखादी गोष्ट मनाप्रमाणे न झाल्यास ती जास्त आक्रमक बनणं म्हणजे त्यांना एखादी समस्या असू शकते. या समस्याला वैद्यकीय भाषेत याला अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर ( ADHD ) म्हणतात.

अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डरची लक्षणं काय आहेत?
--मूड बदलणं
--चिडचिडेपणा
--नैराश्य
--एका जागी स्थिर न बसणं
--कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देणे
--राग आल्यावर वस्तू फेकून देणे

अशी काही लक्षणे असू शकतात अशा मुलांना सांभळणं पालकांसाठी आव्हानात्मक असतं. अशा मुलांना आवरणं अवघड असतं. पालकांना खूप संयम ठेवावा लागतो.

यासाठी आपल्या मुलाशी बोला - आपल्या मुलांना राग येईल तेव्हा त्यांना चिडवू नका. यामुळे त्यांचा राग आणखी तीव्र होऊ शकतो.
त्यांच्याशी बोला आणि त्यातून आक्रमकतेमागील खरे कारण जाणून घ्या. यामुळे मुलांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यास मदत मिळते. जेणेकरून मुलांच्या मनातील नकारात्मक भावना तुम्ही दूर करू शकता.

मुलाला मानसिक समस्या असल्याचे लक्षात आल्यावर समस्या लपवू नका यामुळे समस्या अधिक बिकट बनू शकते.

पालकांनी मुलांच्या स्वभावातील हे बदल लक्षात घेऊन तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे, जेणेकरून मुलाला या समस्यातून बाहेर काढण्यास मदत होऊ शकले.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील सल्ला आणि उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल आणि सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर येथे संपर्क साधा.

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:- 9561222444

05/02/2022

दम्याचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो.
कधी कधी हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो.
कोणत्या कारणांमुळे होतो दमा / अस्थमा ?
धुम्रपान, वायू प्रदूषण, धूळ, धूर तथा सुगंधी वस्तूंपासून देखील अस्थमा होऊ शकतो.
काही अँटी-बायोटिक औषधे, दैनंदिन जीवनातील तणाव आणि सिगरेटची सवय देखील अस्थमा होण्याची संभावना वाढवते.

दम्याची लक्षणे-
– श्वास घेण्यास समस्या
– श्वास घेताना शिटीचा आवाज येणे
– खोकला येणे
– छातीत दुखणे
– धाप लागणे
– श्वासाची घरघर

दम्याच्या त्रासात सतत खोखला येणे व धाप येणे ही मुख्य लक्षणे आहेत.
दमा होण्यासाठी अ‍ॅलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते.

दमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही सर्व लक्षणे दिसतीलच असे नाही यासाठी या लक्षणांवर बारीक लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
दमा हा आजार दीर्घकाळ त्रास असल्यामुळे त्याला सातत्यपूर्ण वैद्यकीय देखभालीची आवश्यकता असते.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल आणि सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर येथे संपर्क साधा.

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:- 9561222444

03/02/2022

Anemia
अशक्तपणा
आपणास थकवा, त्वचा फिकटपणा, श्वास लागणे, हलके डोके, चक्कर येणे किंवा हृदयाचे ठोके जलद होणे अशा समस्या असतील तर आपणास अॅनिमिया असू शकतो.
अशा स्थितीत रक्तामध्ये पुरेशा निरोगी लाल रक्तपेशी नसतात आणि शरीरातील लाल रक्तपेशींची कमतरता किंवा अकार्यक्षम लाल रक्तपेशींमुळे अॅनिमिया होतो.
उपचार मूलभूत निदानावर अवलंबून असतात.
तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल आणि सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर येथे संपर्क साधा.

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:-
९५६१२२२४४४

01/02/2022

सुयोग हॉस्पिटल नाशिक येथे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार अंतर्गत गरजू व्यक्तींना योग्य वैद्यकीय सुविधा आणि उपचार

१. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
२. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ( PMJAY )
३. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)

योजने अंतर्गत उपलब्ध.
आपण अपॉइंटमेंट्स आणि स्कीम्सच्या अधिक माहितीसाठी 0253 2629786 या क्रमांकावर कॉल करा

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

28/01/2022

आपणास अथवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोविड होऊन गेला होता का?
कोविड-19 उपचारानंतर अजुनही श्वास घेण्यात अडचण, खोकला, छातीत दुखणे, अशक्तपणा असे इतर त्रास आहे का?
तर ही पोस्ट कोविड ची लक्षणे असू शकतात.
तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील योग्य उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल येथे तुमच्या पोस्ट कोविड काळजी घेण्यासाठी संपर्क साधा

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:-
९५६१२२२४४४

24/01/2022

आरोग्य जोखीम आणि अनिश्चितता जीवनाचा एक भाग आहेत.
सुयोग हॉस्पिटल आपणास तुमच्या आरोग्य विमा अंतर्गत कॅशलेस हॉस्पिटलायझेशनसाठी मदत करते.

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

Let’s know more about covid
20/01/2022

Let’s know more about covid

Everyone who has chest diseases and ailments wants to be assured that there’s hope for getting better!Contact Us at
18/01/2022

Everyone who has chest diseases and ailments wants to be assured that there’s hope for getting better!
Contact Us at

जुना खोकला आणि सर्दी अ‍ॅलर्जी तसेच छातीच्या सर्व विकारांसाठी सर्वात योग्य उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल
यांच्या अद्यावत रुग्ण सेवा सुयोग चाइल्ड अँड चेस्ट केअर क्लिनिक येथे उपलब्ध

सुयोग चाइल्ड अँड चेस्ट केअर क्लिनिक,
सर्वे # 897, रोहिणी अपार्टमेंट,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक - 422005
अपॉइंटमेंट नंबर- 09561222444

13/01/2022

Now 24 Hr Covishield Booster Dose Available for
Healthcare Professionals, Frontline Workers and 60+ years Old People with Comorbidities !!
If it’s been 9 months or more since your second dose, you can get the booster dose by registering on the CoWIN app OR Walk In at

Suyog Hospital
Address:-
2nd Floor, B-Wing,
Krushi Utpanna Bazar,
Samiti Sankul, Dindori Rd, Panchavati,
Nashik
Tele -0253 2629786

Suyog's Child & Chest Care
Address:-
Rohini Apartment, Survey # 897,
Behind Saraswat Bank,
Canada Corner,
Nashik Mobile Number:-
9561222444

`` *कौतुकची थाप आपल्या लोकांकडून 31/10/2020`* `` निरंतर सेवा कोविड काळातही हजारो रुग्णाना मोफत टेलीफोनिक मार्गदर्शन व ईल...
05/11/2020

`` *कौतुकची थाप आपल्या लोकांकडून 31/10/2020`* ``

निरंतर सेवा कोविड काळातही हजारो रुग्णाना मोफत टेलीफोनिक मार्गदर्शन व ईलाज तेही कोरोना सारख्या आजारावर डॉ कैलास राठी ह्यांनी केले त्यांच्या कामाचा आढावा घेवून, *श्री रमेश जी मालू , श्री प्रदीपजी बूब श्री मूंदड़ा जी* . हे *_श्रीमती गोदावरी किशनलालजी बूब ( माहेश्वरी) शैक्षणिक सहायता ट्रस्ट , नाशिक*_ यांच्या वतीने डॉ कैलास राठी यांचा सन्मान करण्यात आला

Address

2nd Floor, Krushu Utpanna Bazar, Samiti Sankul, Dhindori Road Dindori Naka, Market Yard, Panchavati, India
Nashik
422003

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+91 94205 90111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Kailash Rathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Kailash Rathi:

Share

Category