
26/01/2025
आजचा दिवस भारतीय लोकशाहीच्या अभिमानाचा आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उत्सव साजरा करण्याचा आहे. २६ जानेवारी १९५० रोजी सुरू झालेल्या या प्रवासाने आपल्या देशाला न्याय, समता, स्वातंत्र्य, आणि बंधुता या मूल्यांची कास धरून उभे राहण्याचे बळ दिले.
चला, आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करूया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद !
_______
तुम्ही देखील पॅरॅलिसिस उपचारांच्या शोधात आहात का?
डॉ. विशाल रायते पाटील
+९१ ७८७५६४६४६४
किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर bio मध्ये दिलेल्या गूगल फॉर्ममध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात.