
01/01/2024
जी माणसे कमविण्यासाठी नाही तर, फक्त पोटासाठी धडपडत असतात. अशा व्यक्तींना सहकार्य करा आपल्याला जिथे दिसतील तेथून एक कॅलेंडर विकत घ्या फक्त ५०/- रु. ला आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घ्या स्टेटस ठेवा आणि आपल्या ग्रुपला पाठवा आणि जवळच्या नातेवाईकांना पण घेण्यासाठी सांगा.... एक हात, गरजूंना साथ....