Surabhi Hospital, Nashik

Surabhi Hospital, Nashik Founded by Dr Bandopadhyay Anirban (Consultant Chest & Critical Care Physician & Sleep Disorder Spec

Glaucoma is called the “Silent Thief of Sight” for a reason.It often develops without pain or early symptoms—but once vi...
02/01/2026

Glaucoma is called the “Silent Thief of Sight” for a reason.
It often develops without pain or early symptoms—but once vision is lost, it cannot be restored.

January is Glaucoma Awareness Month, a reminder that early detection is the only way to protect your eyesight. Regular eye check-ups can help identify raised eye pressure and optic nerve damage before permanent vision loss occurs.

🩺 At Surabhi Hospital, we encourage proactive eye care with:
✔️ Free Eye Check-up (as part of the Glaucoma awareness initiative)
✔️ Comprehensive Screening
✔️ Expert consultation with trained specialists

📞 Don’t wait for symptoms. Book your eye check-up today.
Call: 0253 2970079
📍 Surabhi Hospital, Mumbai Naka, Nashik

👉 Protect your vision today—for a lifetime of clear sight..

#डोळ्यांचेआरोग्य #ग्लॉकोमा #दृष्टीसंवर्धन #नेत्रतपासणी #नाशिक

नवीन वर्ष, नवा संकल्प — निरोगी आरोग्य! 🌿२०२६ ची सुरुवात फक्त इच्छा करून नव्हे, तर आरोग्याबाबत जागरूक होऊन करा.वेळीच तपास...
01/01/2026

नवीन वर्ष, नवा संकल्प — निरोगी आरोग्य! 🌿

२०२६ ची सुरुवात फक्त इच्छा करून नव्हे, तर आरोग्याबाबत जागरूक होऊन करा.
वेळीच तपासणी, नियमित चेक-अप आणि तज्ञांचा सल्ला घेतल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात.

✨ या नववर्षात स्वतःसाठी सर्वात मौल्यवान भेट द्या — चांगले आरोग्य.

🏥 Surabhi Hospital मध्ये
✔️ संपूर्ण आरोग्य तपासण्या
✔️ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला
✔️ विशेष आरोग्य पॅकेजेस उपलब्ध

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा:
0253-2970079
📍 मुंबई नाका, नाशिक

निरोगी शरीर, आनंदी मन .


#नवीनवर्ष #नवीनसंकल्प #निरोगीआरोग्य #आरोग्यसंकल्प



Thank you for being part of our journey. 💙Your trust and support inspire us to deliver compassionate, evidence-based car...
31/12/2025

Thank you for being part of our journey. 💙
Your trust and support inspire us to deliver compassionate, evidence-based care every day.

As we step into a new year, let us remind you that good health is the greatest resolution you can make — for yourself and your loved ones.

✨ Welcome the New Year with a commitment to better health.
We offer comprehensive health packages designed for early detection, prevention, and long-term wellness — because timely care makes all the difference.

🎯 Start 2026 the healthy way:
✔️ Preventive health check-ups
✔️ Lung, sleep & wellness packages
✔️ Expert consultations under one roof

📞 Book your health package today:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 Mumbai Naka, Nashik

Your Health. Our Priority. Today and always.

#नववर्ष #निरोगीजीवन #आरोग्यसंकल्प

स्वतःला न्यू इअर गिफ्ट द्या  — रात्रीची निवांत झोप! 😴 नवीन वर्षाची सुरुवात थकवा, झोप न लागणे, घोरणे किंवा दिवसभर सुस्तीन...
30/12/2025

स्वतःला न्यू इअर गिफ्ट द्या — रात्रीची निवांत झोप! 😴

नवीन वर्षाची सुरुवात थकवा, झोप न लागणे, घोरणे किंवा दिवसभर सुस्तीने नकोय ना?
यावर्षी स्वतःच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम गिफ्ट द्या — चांगली आणि गुणवत्तापूर्ण झोप.

झोपेची समस्या केवळ सवय नसून ती Sleep Disorder असू शकते.
योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास झोप सुधारता येते आणि एकूण आरोग्यही मजबूत होते.

🎯 Surabhi Hospital – NIDRA Sleep Clinic मधील विशेष न्यू इअर ऑफर्स:
✔️ Sleep Study (Polysomnography) – विशेष सवलतीत
✔️ CPAP Titration – मोफत
✔️ Sleep Counselling – फक्त ₹750 (₹1500 ऐवजी)
✔️ तज्ञ डॉक्टरांकडून वैयक्तिक मार्गदर्शन

🎫 Sleep Study Voucher म्हणजे आरोग्यासाठी परफेक्ट गिफ्ट कार्ड 🎁

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 मुंबई नाका, नाशिक

👉 नवीन वर्ष, नवीन सवय — चांगली झोप, चांगले आरोग्य!

खोकला दुर्लक्ष करू नका — तो दम्याचा (Asthma) इशारा असू शकतो.वारंवार खोकला, छातीत जडपणा, श्वास घ्यायला त्रास किंवा थंडीत ...
29/12/2025

खोकला दुर्लक्ष करू नका — तो दम्याचा (Asthma) इशारा असू शकतो.

वारंवार खोकला, छातीत जडपणा, श्वास घ्यायला त्रास किंवा थंडीत लक्षणे वाढणे ही दमा (Asthma) ची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. वेळेवर निदान आणि योग्य उपचार न झाल्यास दमा गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

🫁 दमा ओळखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी अचूक तपासणी अत्यावश्यक आहे.

🔬 Surabhi Hospital मध्ये विशेष सुविधा व सवलती:
✔️ Pulmonary Function Test (PFT) – सवलतीच्या दरात
✔️ Bronchoscopy – विशेष दरात
✔️ अनुभवी पल्मोनोलॉजिस्टकडून सखोल तपासणी व मार्गदर्शन

⏰ लक्षणे वाढण्याआधीच तपासणी करून घ्या.

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 मुंबई नाका, नाशिक

👉 दमा नियंत्रणात ठेवता येतो — योग्य तपासणी, योग्य उपचार आणि सातत्यपूर्ण काळजीने.


#दमा

हिवाळ्यात दमा (Asthma) का वाढतो?थंड हवा, प्रदूषण, संसर्ग आणि कोरडे वातावरण यामुळे श्वसनमार्ग अधिक संवेदनशील होतात. योग्य...
28/12/2025

हिवाळ्यात दमा (Asthma) का वाढतो?
थंड हवा, प्रदूषण, संसर्ग आणि कोरडे वातावरण यामुळे श्वसनमार्ग अधिक संवेदनशील होतात. योग्य काळजी घेतली नाही तर दमा बळावू शकतो.

🫁 हिवाळ्यात दमा नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ञांचा सल्ला:

✔️ इनहेलर नेहमी जवळ ठेवा व नियमित वापरा
✔️ घरातील सुरक्षित व्यायाम, योग व प्राणायाम करा
✔️ धूम्रपान व प्रदूषित वातावरण टाळा
✔️ औषधे स्वतःहून थांबवू नका

🔬 योग्य तपासणी = योग्य उपचार
दम्याची तीव्रता, फुफ्फुसांची क्षमता आणि उपचारांचा परिणाम जाणून घेण्यासाठी तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे.

🎯 Surabhi Hospital मध्ये विशेष सवलती:
✅ Pulmonary Function Test (PFT) – सवलतीत उपलब्ध
✅ Bronchoscopy – विशेष दरात
(तज्ञ पल्मोनोलॉजिस्टद्वारे सुरक्षित व अचूक तपासणी)

📞 आजच तपासणीसाठी अपॉइंटमेंट घ्या:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 मुंबई नाका, नाशिक

👉 दम्यावर नियंत्रण शक्य आहे – योग्य तपासणी, योग्य उपचार आणि सातत्यपूर्ण काळजीने.
#दमाआणिहिवाळा #दम्यावरनियंत्रण #श्वसनआरोग्य #फुफ्फुसआरोग्य #हिवाळ्यातीलकाळजी #दमाचीकाळजी

🚭 वेटोळे धुराचे की वाटोळे आरोग्याचे?!❄️ थंडीत धूम्रपान म्हणजे श्वसनरोगांची हमीहिवाळ्यात थंड हवा आधीच श्वसनमार्गावर ताण आ...
27/12/2025

🚭 वेटोळे धुराचे की वाटोळे आरोग्याचे?!
❄️ थंडीत धूम्रपान म्हणजे श्वसनरोगांची हमी

हिवाळ्यात थंड हवा आधीच श्वसनमार्गावर ताण आणते. अशा वेळी धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या अधिक अरुंद होतात, फुफ्फुसांची कार्यक्षमता घटते आणि दमा, COPD, खोकला, छातीत जडपणा व श्वास घेण्यास त्रास वाढतो.

⚠️ धूम्रपान + हिवाळा = फुफ्फुसांसाठी दुहेरी धोका
• संसर्ग होण्याचा धोका वाढतो
• श्वसनमार्गात जळजळ व सूज वाढते
• दमछाक आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते

🫁 योग्य वेळी तपासणी केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

🎯 Surabhi Hospital मध्ये विशेष सवलती:
✅ Pulmonary Function Test (PFT) – सवलतीत उपलब्ध
✅ Bronchoscopy – विशेष दरात
(धूम्रपानामुळे झालेल्या फुफ्फुसांच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन)

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 मुंबई नाका, नाशिक

👉 आज सोडलेली सिगारेट म्हणजे उद्याच्या आरोग्याची गुंतवणूक. #धूम्रपानबंद #हिवाळ्यातीलकाळजी #फुफ्फुसआरोग्य #श्वसनआरोग्य #धूरनकोआरोग्यहवं

वायू प्रदूषणात श्वसन आरोग्याची काळजी कशी घ्याल?वाढत्या वायू प्रदूषणामुळे (Poor AQI) श्वसनमार्गावर थेट परिणाम होतो. सतत ख...
24/12/2025

वायू प्रदूषणात श्वसन आरोग्याची काळजी कशी घ्याल?

वाढत्या वायू प्रदूषणामुळे (Poor AQI) श्वसनमार्गावर थेट परिणाम होतो. सतत खोकला, श्वास लागणे, डोळ्यांची जळजळ, दम लागणे किंवा छातीत जडपणा जाणवणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. विशेषतः दमा, COPD, हृदयविकार, मधुमेह किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये प्रदूषणाचे दुष्परिणाम अधिक तीव्र असू शकतात.

योग्य वेळी तपासणी केल्यास फुफ्फुसांची कार्यक्षमता, श्वसनमार्गातील अडथळे व इतर लपलेल्या समस्या लवकर ओळखता येतात.

🫁 Surabhi Hospital मध्ये उपलब्ध विशेष सवलती:
✔️ PFT (Pulmonary Function Test) – सवलतीच्या दरात
✔️ Bronchoscopy – विशेष दरात
✔️ Comprehensive Health Check-ups – किफायतशीर पॅकेजेस

📞 आजच तपासणीसाठी अपॉइंटमेंट बुक करा:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 साई स्क्वेअर, मुंबई नाका, नाशिक

स्वच्छ श्वास म्हणजेच सुरक्षित आरोग्य — प्रदूषणाचा परिणाम वाढण्याआधी योग्य पाऊल उचला.
#वायूप्रदूषण #श्वसनआरोग्य #फुफ्फुसांची_काळजी


तुमचा लठ्ठपणा फक्त दिसण्याचा प्रश्न नाही — तो झोपेच्या गंभीर समस्यांचा इशारा असू शकतो.झोपेत घोरणे, श्वास थांबणे (Sleep A...
23/12/2025

तुमचा लठ्ठपणा फक्त दिसण्याचा प्रश्न नाही — तो झोपेच्या गंभीर समस्यांचा इशारा असू शकतो.
झोपेत घोरणे, श्वास थांबणे (Sleep Apnea), दिवसभर थकवा आणि लक्ष न लागणे ही लक्षणे दुर्लक्ष करू नका.

🩺 Surabhi Hospital – NIDRA Sleep Clinic येथे
✔️ Sleep Study (Polysomnography) विशेष दरात
✔️ CPAP Titration मोफत
✔️ Sleep Counselling फक्त ₹750/- (पूर्वी ₹1500/-)

योग्य निदान आणि वेळेवर उपचारांनी झोप सुधारते — आणि आरोग्यही.

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 मुंबई नाका, नाशिक


मधुमेह (Type 1 किंवा Type 2) केवळ साखरेपुरता मर्यादित नसून फुफ्फुसांवरही परिणाम करू शकतो.संशोधनानुसार मधुमेह असलेल्या व्...
22/12/2025

मधुमेह (Type 1 किंवा Type 2) केवळ साखरेपुरता मर्यादित नसून फुफ्फुसांवरही परिणाम करू शकतो.
संशोधनानुसार मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये दमा, COPD, न्यूमोनिया व पल्मोनरी फायब्रोसिसचा धोका अधिक आढळतो. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घेतल्यास हे धोके मोठ्या प्रमाणात कमी करता येतात.

🩺 Surabhi Hospital, Nashik येथे
✔️ फुफ्फुस कार्यक्षमता तपासणी (PFT)
✔️ श्वसनविकारांचे तज्ञ मूल्यांकन
✔️ सर्वसमावेशक हेल्थ चेक-अप

🎉 विशेष सवलतीत तपासण्या उपलब्ध –
Pulmonary tests, consultation आणि health check-ups आकर्षक दरात.

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 मुंबई नाका, नाशिक

लवकर निदान = सुरक्षित श्वसन आणि निरोगी आयुष्य.

वय वाढल्यावर झोपेचा पॅटर्न बदलतो हे काही प्रमाणात नैसर्गिक असू शकते —पण वारंवार झोपेतून जाग येणे, पहाटेच झोप तुटणे, दिवस...
21/12/2025

वय वाढल्यावर झोपेचा पॅटर्न बदलतो हे काही प्रमाणात नैसर्गिक असू शकते —

पण वारंवार झोपेतून जाग येणे, पहाटेच झोप तुटणे, दिवसभर थकवा किंवा झोप येणे ही लक्षणे दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत.

ही लक्षणे Sleep Apnea, Insomnia किंवा इतर झोपेच्या विकारांची सुरुवात असू शकतात.
वेळीच तपासणी आणि योग्य उपचार केल्यास झोपेची गुणवत्ता आणि एकूण आरोग्य दोन्ही सुधारता येते.

🩺 Surabhi Hospital – NIDRA Sleep Clinic येथे
✔️ Sleep Study (Polysomnography) – ₹10,000 ऐवजी फक्त ₹5,000
✔️ CPAP Titration – मोफत
✔️ Sleep Counselling – ₹1500 ऐवजी ₹750 (विशेष दरात)
✔️ तज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी व वैयक्तिक उपचार योजना

👉 चांगली झोप म्हणजे निरोगी हृदय, मेंदू आणि ऊर्जा भरलेले आयुष्य.

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 मुंबई नाका, नाशिक

#झोपेचीकाळजी #झोपेचेविकार


Poor AQI is not just “bad air” — it’s a silent health risk.When air quality worsens, harmful pollutants like PM2.5, PM10...
20/12/2025

Poor AQI is not just “bad air” — it’s a silent health risk.

When air quality worsens, harmful pollutants like PM2.5, PM10, NO₂, SO₂, ozone, and carbon monoxide enter deep into the lungs and even the bloodstream. This leads to inflammation, reduced lung function, and increased stress on the heart and metabolism.

👶 Children may develop frequent cough, wheezing, infections, and reduced lung growth.
🫁 Asthma & COPD patients face acute attacks, breathlessness, night symptoms, and hospitalizations.
❤️ Heart patients are at higher risk of chest pain, heart attacks, and rhythm disturbances — even with short exposure.
🍬 Diabetics & obese individuals may experience poor sugar control, fatigue, and higher cardiovascular stress.
🧑 Even healthy adults can develop headaches, reduced exercise tolerance, and early lung aging.

📊 Medical truth:
Bad air affects lungs first, heart next, and metabolism silently.

🛑 When AQI rises:
• Avoid outdoor exercise
• Use masks (N95) if needed
• Ensure strict medication compliance
• Get your lungs and heart evaluated early

🩺 At Surabhi Hospital, we offer:
✔️ Pulmonologist consultation at special rates
✔️ PFT (lung function test) at discounted prices
✔️ Comprehensive respiratory & heart risk assessment

📞 Book your check-up today:
0253-2970079 | 7276012199 | 7276052845
📍 Surabhi Hospital, Mumbai Naka, Nashik

🫁 Don’t wait for breathlessness to tell you something is wrong.

#वायूप्रदूषण #हवामानआरोग्य #फुफ्फुसांचेआरोग्य #श्वसनरोग #हृदयरोग
#नाशिक

Address

208, 2nd Floor, Sai Square, Near Suyash Hospital, Mahamarg, Mumbai Naka
Nashik
422001

Telephone

+912532970079

Website

https://linktr.ee/surabhihospitalnashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surabhi Hospital, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Surabhi Hospital, Nashik:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category