
30/06/2025
मी पेशंटला सांगताना नेहमी म्हणतो की वारंवार तळलेले समोसे आणि वडे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बेकरी मधले पदार्थ हे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढवत असते आणि आपल्या हृदयातील धमन्या कडक करत असते.. याउलट बदाम अक्रोड अशा प्रकारचे ड्रायफ्रूट्स हे आरोग्यासाठी नेहमी चांगले असतात.
शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी 30 ते ४5 मिनिटे केलेली केलेली एक्सरसाइज ही LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि एचडीएल (HDL@) कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी नेहमी मदत करते.