Dr. Nikhil Bhamare Advanced Neuro & Spine Care

Dr. Nikhil Bhamare Advanced Neuro & Spine Care One of the Best Neurosurgeon in Nashik. Well, not just a brain surgeon, we also help people sufferin

25/05/2026

२५ वर्षांचा वेदनेचा वनवास… आणि एका यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मिळालेलं नवजीवन!

नंदाबाई पवार गेली तब्बल २५ वर्षे मणक्याच्या तीव्र वेदना सहन करत होत्या. साध्या दैनंदिन गोष्टी करणंसुद्धा कठीण झालं होतं. पण उपचारापेक्षा त्यांच्या मनात ऑपरेशनची भीती जास्त होती…

अशावेळी न्यूरोसर्जन Dr. Nikhil Bhamare यांनी फक्त उपचारच नाही तर माणुसकीचा आधार दिला.
“मला आपला मुलगा समजा…” या एका वाक्याने त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांना मिळालं वेदनामुक्त आयुष्य.

आज २५ वर्षांच्या त्रासातून मुक्त होऊन त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

अशा अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहेत Dr. Nikhil Bhamare.

23/05/2026

रस्त्यावरचा एक छोटासा निष्काळजीपणा आयुष्यभराची गंभीर दुखापत ठरू शकतो…

हेल्मेट किंवा सीट बेल्ट न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये डोक्याला मार लागण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. अशा प्रकारच्या दुखापतीला Trauma म्हटलं जातं — आणि काही वेळा ही दुखापत जीवघेणीही ठरू शकते.

स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता आपल्या हातात आहे
दोन मिनिटांची काळजी आयुष्यभराची सुरक्षा देऊ शकते.

✔️ बाइक चालवताना नेहमी हेल्मेट वापरा
✔️ कारमध्ये सीट बेल्ट लावायला विसरू नका

याबाबत महत्त्वाचा सल्ला देत आहेत न्यूरोसर्जन Dr. Nikhil Bhamare

DID YOU KNOW?तुमचा मेंदू हा शरीरातील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली भागांपैकी एक आहे! मेंदूमधील सिग्नल्स तासाला शेकडो किलोम...
22/05/2026

DID YOU KNOW?
तुमचा मेंदू हा शरीरातील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली भागांपैकी एक आहे!

मेंदूमधील सिग्नल्स तासाला शेकडो किलोमीटर वेगाने प्रवास करू शकतात
म्हणूनच आपल्या प्रत्येक हालचाली, विचार, भावना आणि निर्णय काही क्षणांत घडतात.

पण सततचा ताण, झोपेची कमतरता, चुकीची जीवनशैली आणि आरोग्याकडे दुर्लक्ष याचा थेट परिणाम आपल्या Brain Health वर होऊ शकतो.

म्हणूनच मेंदू आणि स्पाईनची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.

तुमच्या मेंदूच्या आरोग्याबद्दल जागरूक राहा… कारण Healthy Brain = Healthy Life

📍 Advanced Neuro & Spine Care
👨‍⚕️ Dr. Nikhil Bhamare
Neuro & Spine Surgeon

20/05/2026

मेहनत, जिद्द आणि संघर्षातून घडलेला एक प्रेरणादायी प्रवास!

MBBS पासून Neurosurgery सारख्या अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रापर्यंतचा प्रवास…
व्हेंटिलेटरवरील गंभीर रुग्णांना नवजीवन देण्यामागचं Passion…
आणि NEET-CET मध्ये महाराष्ट्रात ७ वा रँक मिळवण्यामागची प्रेरणादायी कहाणी!

ऐका थेट डॉ. निखिल भामरे यांच्या तोंडून त्यांच्या यशाचा आणि संघर्षाचा प्रवास.

हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी, डॉक्टर आणि स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीसाठी नक्की प्रेरणादायी ठरेल!

18/05/2026

✨ ऋषिकेशच्या पवित्र भूमीत गंगेच्या दिव्य आरतीचा अनुभव म्हणजे मन, आत्मा आणि श्रद्धेचा सुंदर संगम 🙏
सहकुटुंब गंगा दर्शनाचा हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहणारा ❤️🌊

“जिथे श्रद्धा असते, तिथेच मनाला खरी शांतता मिळते...” ✨

Your brain gives warning signs before serious neurological problems appear 🧠⚠️Ignoring symptoms like frequent headaches,...
18/05/2026

Your brain gives warning signs before serious neurological problems appear 🧠⚠️
Ignoring symptoms like frequent headaches, memory loss, sleep disturbance, weakness in limbs, or difficulty concentrating can affect your daily life and health.

Early diagnosis and timely treatment can make a big difference.
Listen to your body — your brain health matters 💙

👨‍⚕️ Dr. Nikhil Bhamare
Neuro & Spine Surgeon

🏥 Medinova Shatabdi Hospital, Nashik

16/05/2026

🧠 “Brain Surgery” हे नाव ऐकलं की भीती वाटणं स्वाभाविक आहे…
पण प्रत्येक Brain Surgery म्हणजे धोका असंच नसतं! 💙

योग्य Diagnosis, Advanced Technology आणि अनुभवी Neurosurgeon यांच्या मदतीने अनेक गंभीर आजारांवर यशस्वी उपचार शक्य आहेत. 🙌

४०००+ सर्जरीज् चा अनुभव असलेले न्यूरोसर्जन डॉ. निखिल भामरे सांगतात —
रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाची भीती कमी करण्यासाठी multiple counselling sessions आणि विश्वासाचा संवाद खूप महत्त्वाचा असतो. ✨

🎥 Brain Surgery बद्दलची भीती विरुद्ध वास्तव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

शरीर थकलं की आपण त्याला विश्रांती देतो…पण मन आणि मेंदू थकला की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. 🧠मानसिक थकवा हळूहळू आपल्या दैन...
14/05/2026

शरीर थकलं की आपण त्याला विश्रांती देतो…
पण मन आणि मेंदू थकला की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. 🧠

मानसिक थकवा हळूहळू आपल्या दैनंदिन आयुष्यावर, कामावर आणि विचारांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे मेंदूच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.

मन काय सांगतंय, हे दुर्लक्षित करू नका.
वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ✅

Dr. Nikhil Bhamare
📍 Medinova Shatabdi Hospital

13/05/2026

वयामुळे थांबलेली पावलं… आता पुन्हा आत्मविश्वासाने चालू लागली! 🙏✨
सविता सानप यांच्या आजींना एका पायाला सतत मुंग्या येत होत्या, पायातील संवेदना जवळपास पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या. चालणंसुद्धा कठीण झालं होतं… 😔
अशा कठीण परिस्थितीत न्यूरोसर्जन डॉ. निखिल भामरे यांनी योग्य निदान करून यशस्वी शस्त्रक्रिया केली.
आणि आश्चर्य म्हणजे… शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चौथ्याच दिवशी आजी स्वतःच्या पायावर चालू लागल्या! 🚶‍♀️✨
आज पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, आणि कुटुंबाच्या मनात समाधान… ❤️
उत्कृष्ट उपचार, योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि डॉक्टरांवरील विश्वास — यामुळेच आजींना जणू नवसंजीवनी मिळाली.

09/05/2026

Success has a story… and every journey deserves to be heard. ✨

Get ready to witness inspiring conversations with some of the most dynamic personalities from different fields on Power Players, hosted by Sonali Kulkarni.

This episode features Dr Nikhil Bhamare , sharing his journey, challenges, breakthroughs, and success mantra. 🔥

Coming Soon on NDTV Marathi & Vibes Media social media platforms. Stay tuned!

07/05/2026

👨‍👦 “वडिलांच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू… पुन्हा परत आलं!” 💙✨

मणक्याच्या तीव्र वेदनांमुळे सागर निकम यांच्या वडिलांना चालणंसुद्धा कठीण झालं होतं…
प्रत्येक पाऊल वेदनादायक बनलं होतं. 😔

पण जेव्हा अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य उपचारांची साथ मिळते —
तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात! 🙌

सुप्रसिद्ध न्यूरो आणि स्पाइन सर्जन डॉ. निखिल भामरे यांनी यशस्वी स्पाइन सर्जरी करून सागर यांच्या वडिलांना पुन्हा दिलं वेदनामुक्त आणि आनंदी आयुष्य. 😊

आज त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आत्मविश्वासच सांगतोय त्यांच्या रिकव्हरीचा प्रेरणादायी प्रवास! ✨

⚠️ अशी लक्षणे दुर्लक्षित करू नका:
▪️ सतत पाठदुखी
▪️ चालताना त्रास होणे
▪️ पायात कमजोरी किंवा मुंग्या येणे
▪️ मणक्यात तीव्र वेदना
▪️ उठणं-बसणं कठीण होणे

योग्य वेळी उपचार घेतल्यास स्पाइनच्या गंभीर समस्यांवरही प्रभावी उपचार शक्य आहेत. 💯

📞 आजच तज्ञांचा सल्ला घ्या!

Address

Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Nikhil Bhamare Advanced Neuro & Spine Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Nikhil Bhamare Advanced Neuro & Spine Care:

Share

Category