
09/06/2023
॥ श्री गणेशाय नमः ।।
सुर्यमहाल आयुर्वेद अमृत
सुर्यमहाल आयुर्वेद अमृत हे औषप आपण श्रद्धापूर्वक घेतल्यास आपले
आजार नक्कीच बरे होईल ह्यात काडीमात्र शंका नाही. सर्वप्रथम औषध घेताना
पाळावयाचे नियम व ते आपण कशाप्रकारे आपण घ्यावयाचे यावे नियम खालीलप्रमाणे:
सुर्यमहाल आयुर्वेद अमृत हे खरोखरच अमृताचा प्याला आहे. हे औषध घेताना आपण कुठल्याही प्रकारचे व्यसन करु नये. उदा. दारु पिवू नये, मांस मटण, मच्छी खाऊ नये, बटाटा, वांगी, गवार हे पदार्थ औषध चालु असेपर्यंत खावू नये. हे औषध घेण्याआधी आपण आपले सर्व आजारांची शहनिशा डॉक्टरांकडुन करुन घेणे. जर आपले कुठल्याही प्रकारचे हाड मोडले असेल, फॅक्चर असेल, सुज असेल, पाय दुखत असेल, गुडघ्यांमध्ये दुखत असेल, मणक्यात गॅप, मानेत (फ्रोजन) शोल्डर चा प्रॉब्लेम इ. कारणांसाठी हे औषध लागु पडते. परंतु सर्व प्रथम आपले डॉक्टरी ईलाज संपुर्णपणे पुर्ण झाले असेल व आपले फॅक्चर काढले
गेले असेल. एक्सरे चांगला आला असेल त्यानंतरच आपण हे औषध चालु करु शकता. तरीपण आयुर्वेदामुळे आपल्या शरीरास या औषधाचा चांगलाच फायदा होईल व आपले सर्व व्याधी ह्या औषधापासुन सुटून जातील अशी श्री धन्वंतरी चरणी प्रार्थना !
औषध घेण्याची पद्धत :-
प्रथम १ पुडी औषध तांब्याच्या भांड्यात पुर्णपणे रात्रभर भिजवुन ठेवावे. सकाळी उठल्यावर अनाशेपोटी (उपाशीपोटी) ते औषधाचे चांगल्या प्रकारे चोळा (मळून) ते पाणी गाळून पिवून घेणे आणि दुखत असेलेल्या ठिकाणी औषध बांधा किंवा चोळा व एक तासानंतर चहा, दूध घेणे. दोन दिवसाआड १ पुडी याप्रमाणे औषधाचे सेवन करावे. औषध वरती अठकवून ठेवावे. जमीनीवर ठेवू नये. तसेच स्त्रियांनी मासीक पाळीत औषधाला स्पर्श करु नये व औषधाचे सेवनही करु नये.
॥| आरोग्य भोई लाभम् ||
या मंत्राचा ११ वेळेस ११ दिवस जप करणे.
बाहेर गांवच्या लोकांनी येण्या आगोदर फोन करुन येणे.
संपर्क नं. 9270147905 | 8830697886