03/01/2026
डिसेंबर–जानेवारीत सर्दी-खोकला वारंवार होतोय? 🤒❄️
नाक वाहणं, घसा खवखवणं, कोरडा किंवा कफाचा खोकला, अशक्तपणा…
हे नेमकं का वाढतं आणि आयुर्वेद यावर काय सांगते?
सोप्या शब्दात समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा ▶️
✨ Save करा | Share करा | रोजच्या आरोग्य टिप्ससाठी Follow करा