Dr. Omant's Omkar Ayurved

Dr. Omant's Omkar Ayurved Ayurved Consultant

09/11/2023

दिपावलीनिमित्त, शास्त्रोक्त पध्दतिने *सुगंधी उटणे * आणि *सुगंधी अभ्यंग तेल* बनवलेली आहे .

*तसेच खालील हर्बल सौंदर्य प्रसाधने बनवलेली आहेत*

*साबण :-* केशर चंदन, उबटण, वाळा उबटण, रेडवाईन, गोटमिल्क, पपया, निम तुलसी, निम, हलदी, ऑरेंज, कोकोनट, कॅलमाईन, शिकेकाई, टी ट्री, कोरफड, भिमसेनी,
*शाम्पू*
*पॉकेट पर्फूम*

*डॉ.ओमंत बोरोले.*
*ॐकार आयुर्वेद आणि पंचकर्म*
कॉलेज रोड, नाशिक.
9420329292.
8275273632

आज " ॐकार आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र" यास सुरू होऊन १२ वर्षे पूर्ण झाली. वंध्यत्व, स्त्री विकार, पित्त विकार, ...
10/09/2023

आज " ॐकार आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र" यास सुरू होऊन १२ वर्षे पूर्ण झाली. वंध्यत्व, स्त्री विकार, पित्त विकार, वातविकार, संधिवात कॅन्सर, मुळव्याध, रक्त विकार, पोटाचे विकार, त्वचा विकार, लहान मुलांचे विकार यांसारख्या अनेक नाना प्रकारच्या व्याधी घेऊन आलेल्या हजारो रुग्णांची या १२ वर्षांमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. बारा वर्षे मागे वळून पाहताना खूप वेगवेगळे अनुभव मिळाले.
**वंध्यत्व (Infertility) सारख्या रुग्णांमध्ये प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डोळ्यांमध्ये आलेले आनंदाश्रू पाहायला मिळाले. **जुनाट दुखणे घेऊन आलेल्या रुग्णांमध्ये अग्निकर्म चिकित्सा केल्यानंतर काही क्षणांमध्ये वेदना कमी झाल्यामुळे आनंदाने नाचताना पाहायला मिळाले. **नामांकित अस्थिरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णाच्या पायाच्या पंजाच्या भागाला रक्तपुरवठा कमी होत असल्याने(necrosis) पायाचा पंजा पूर्णता काळा झाल्याने तो कापून काढण्याचा (amputation) काढायचा सांगितले होते. त्यासाठी भरपूर तज्ञ डॉक्टरांचे औषध उपचार करून झालेले होते. यांसारख्या असाध्य वाटणाऱ्या रुग्णाला जलौका(leech therapy) लावून रक्तमोक्षण चिकित्सा केल्याने रुग्णाच्या पायाला रक्तपुरवठा वाढवून पायाचा वर्ण सुधारून पायाला संवेदना समजायला लागल्यात; त्यामुळे रुग्णाचा पाय कापण्याचे राहिल्याने त्याला आयुर्वेद शास्त्राचा आणि मला रुग्णाच्या कुटुंबीयांचा खूप चांगला आशीर्वाद मिळाला.
** कोरोना काळात कितीतरी रुग्णांचा आयुर्वेद औषधे घेऊन घरच्या घरी कोरोना बरा झाला.

असे खूप अनुभव आलेले आहेत तरी सर्व अनुभव सांगणे फार अवघड होईल असे चांगले अनुभव येण्यासाठी मी स्वतः कोणताही चमत्कार अथवा पराक्रम केलेला नसून ते निव्वळ शुद्ध आयुर्वेद शास्त्र आणि गुरुजनांच्या आशीर्वादामुळे मिळालेले यश आहे.

मागील बारा वर्षांमध्ये आपल्या चिकित्सालयासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आई-वडील, पत्नी, मुलगी, मित्रपरिवार तसेच लहान भावाप्रमाणे अथवा मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या रुग्णांचे; रुग्ण म्हणण्यापेक्षा ॐकार आयुर्वेद परिवाराने भरपूर परिश्रम घेतलेले असल्याने त्यांचे मनःपूर्वक आभार......

🍀🌿 *आयुर्वेदो अमृतानाम् |*

संपूर्ण अष्टांग हृदय संहिता पारायण ११ दिवसात पूर्ण झाले.....
09/08/2023

संपूर्ण अष्टांग हृदय संहिता पारायण ११ दिवसात पूर्ण झाले.....

Address

Janhavi Society, College Road
Nashik
422005

Telephone

+918275273632

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Omant's Omkar Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share