Dr. Mahesh Patil Gastroenterologist

Dr. Mahesh Patil Gastroenterologist "Dr. Mahesh Patil is an experienced Gastroenterologist in Nashik.

✨ अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा! ✨अक्षय तृतीया हा सण तुमच्या जीवनातनवनवीन संधी, यश आणि भरभराट घेऊन येवो 🌼📍 102, ...
19/04/2026

✨ अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा! ✨

अक्षय तृतीया हा सण तुमच्या जीवनात
नवनवीन संधी, यश आणि भरभराट घेऊन येवो 🌼

📍 102, 1 ला मजला, साई स्क्वेअर कॉम्प्लेक्स, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक 422001

World Liver Day !
19/04/2026

World Liver Day !

🙏 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
14/04/2026

🙏 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

🩺 सप्तश्रृंगी गॅस्ट्रो केअर सेंटर, नाशिक📢 आता सटाणा येथे उपलब्ध!👨‍⚕️ डॉ. महेश उत्तमराव पाटीलMBBS, DNB (Medicine), DNB (G...
14/04/2026

🩺 सप्तश्रृंगी गॅस्ट्रो केअर सेंटर, नाशिक

📢 आता सटाणा येथे उपलब्ध!

👨‍⚕️ डॉ. महेश उत्तमराव पाटील
MBBS, DNB (Medicine), DNB (Gastroenterology)
Fellowship in Advanced Endoscopy (EUS & ERCP)

🔬 बाह्यरुग्ण तपासणी व एन्डोस्कोपी सुविधा उपलब्ध

📍 सटाणा
🗓 प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी
📅 दि. 15 एप्रिल
⏰ सायं. 4:30 ते सायं. 7:30 पर्यंत

🏥 ठिकाण: प्रयास हॉस्पिटल, कॉलेज रोड, के.बी.एच. हायस्कुल समोर, मालेगाव

⚠️ खालील लक्षणे असल्यास त्वरित संपर्क साधा:
• अॅसिडीटी, वारंवार उलट्या होणे
• पोटात गॅस होणे, रक्ताच्या उलट्या
• गिळण्यास त्रास, छातीत जळजळ, ढेकर
• फॅटी लिव्हर, कावीळ, लिव्हर निकामी होणे, लिव्हर कॅन्सर
• पित्ताशयातील खडे / सूज / कॅन्सर
• पित्ताशयाच्या नळीत खडे अडकणे
• पेनक्रिएटायटिस, स्वादुपिंडातील खडे / कॅन्सर
• शौचावाटे रक्त जाणे
• मुळव्याध
• आतड्याचे अल्सर व कॅन्सर

🛠 सेवा उपलब्ध:
Endoscopy | Colonoscopy | ERCP | Banding

📞 अपॉइन्टमेंटसाठी संपर्क: +91 70575 49996

📍 नाशिक क्लिनिक: 102, 1 ला मजला, साई स्क्वेअर कॉम्प्लेक्स, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक – 422001

🚨 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका — आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या!
📲 आपली अपॉइन्टमेंट आजच बुक करा.


🤕 Is stomach pain becoming a routine thing for you?Don’t ignore it — frequent stomach pain could be a sign of an underly...
07/04/2026

🤕 Is stomach pain becoming a routine thing for you?

Don’t ignore it — frequent stomach pain could be a sign of an underlying digestive issue ⚠️

🩺 Seek medical advice immediately if you experience persistent stomach ache.

👨‍⚕️ Consult With Our Expert
Dr. Mahesh Uttamrao Patil

📞 +91-9975520912 / +91-9867807008

📍 102, 1st Floor, Sai Square Complex,
Near Suyash Hospital, Mumbai Naka, Nashik – 422001

🚨 Early diagnosis can prevent serious complications — book your appointment today!



🚩✨ हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! ✨🚩रामाप्रती भक्ती तुझी, राम राखे अंतरी 🙏रामासाठी शक्ती तुझी, राम बोले वैखरी 💫ब...
02/04/2026

🚩✨ हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! ✨🚩

रामाप्रती भक्ती तुझी, राम राखे अंतरी 🙏
रामासाठी शक्ती तुझी, राम बोले वैखरी 💫

बजरंगबलींच्या कृपेने आपल्या जीवनात शक्ती, धैर्य आणि आरोग्य नांदो 💛

👨‍⚕️ डॉ. महेश उत्तमराव पाटील
MBBS, DNB (General Medicine), DNB (Gastroenterology & Hepatology)
Fellowship in Advanced Endoscopy (EUS & ERCP)

📞 संपर्क: +91-9975520912 / +91-9867807008

📍 पत्ता: 102, 1 ला मजला, साई स्क्वेअर कॉम्प्लेक्स, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक – 422001

#हनुमानजयंती

🙏✨ महावीर जयंती निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा! ✨🙏“एखाद्याचे अस्तित्व नष्ट करण्याऐवजी त्याला शांततेत आणि समाधानात...
31/03/2026

🙏✨ महावीर जयंती निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा! ✨🙏

“एखाद्याचे अस्तित्व नष्ट करण्याऐवजी त्याला शांततेत आणि समाधानात जगू द्या,
तरच तुमचे खरे कल्याण होईल.” — भगवान महावीर 🌿

अहिंसा, सत्य आणि शांततेच्या मार्गाने आपण सर्वांनी पुढे जाऊ या 💛

👨‍⚕️ डॉ. महेश उत्तमराव पाटील
सप्तश्रृंगी गॅस्ट्रो केअर सेंटर, नाशिक

#भगवानमहावीर

🚩✨ श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🚩चैत्र मासात शुद्ध नवमी ही तिथी पवित्र,वातावरण उष्ण तरीही भक्तीचा उत्साह अपार…का ...
26/03/2026

🚩✨ श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🚩

चैत्र मासात शुद्ध नवमी ही तिथी पवित्र,
वातावरण उष्ण तरीही भक्तीचा उत्साह अपार…

का गं शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे, राम जन्मला…!! 🌸

🙏 प्रभू श्रीरामांच्या कृपेने
आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो 🙏

👨‍⚕️ डॉ. महेश उत्तमराव पाटील

📍 पत्ता: 102, 1 ला मजला, साई स्क्वेअर कॉम्प्लेक्स, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका,
नाशिक – 422001


🌙✨ रमजान ईद मुबारक ✨🌙धर्म, जात-पात यापेक्षाही मोठी असतेशक्ती माणुसकीची… 🤝चला, एकमेकांची गळाभेट घेऊनप्रेम, शांतता आणि आनं...
21/03/2026

🌙✨ रमजान ईद मुबारक ✨🌙

धर्म, जात-पात यापेक्षाही मोठी असते
शक्ती माणुसकीची… 🤝

चला, एकमेकांची गळाभेट घेऊन
प्रेम, शांतता आणि आनंदाच्या शुभेच्छा देऊया 💫

🌸 आपल्या सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

👨‍⚕️ डॉ. महेश उत्तमराव पाटील

📍 पत्ता: 102, 1 ला मजला, साई स्क्वेअर कॉम्प्लेक्स, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका,
नाशिक – 422001


✨ गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा! ✨🌸हर्ष नवा, वर्ष नवा, चैतन्याचा उत्साह नवा 🌿संकल्प नवा, उल्हास नवा, मराठी वर्षाचा ...
19/03/2026

✨ गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा! ✨🌸

हर्ष नवा, वर्ष नवा, चैतन्याचा उत्साह नवा 🌿
संकल्प नवा, उल्हास नवा, मराठी वर्षाचा सण हा नवा 🎉

आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो! 💛

👨‍⚕️ डॉ. महेश उत्तमराव पाटील
सप्तश्रृंगी गॅस्ट्रो केअर सेंटर, नाशिक

Noticing Changes in Your Bowel Habits?It could be more than just an improper diet. Persistent changes may indicate under...
19/03/2026

Noticing Changes in Your Bowel Habits?

It could be more than just an improper diet. Persistent changes may indicate underlying digestive issues that need expert attention.

👨‍⚕️ Consult Our Expert Gastroenterologist Immediately 🩺

📍 Dr. Mahesh Patil – Saptshrungi Gastro Care Clinic, Nashik
📞 91-9975520912 / +91-9867807008

⚠️ Early consultation can prevent serious digestive problems. Don’t wait!

🩺 It’s not just a diagnosis of your disease — it’s a diagnosis of your health & well-being! 🌿An ENDOSCOPY is a medical p...
19/03/2026

🩺 It’s not just a diagnosis of your disease — it’s a diagnosis of your health & well-being! 🌿

An ENDOSCOPY is a medical procedure that helps you understand what’s happening internally in your body. Early detection can prevent serious complications and improve your digestive health.

👨‍⚕️ Consult Dr. Mahesh Patil, Expert Gastroenterologist

📍 Saptshrungi Gastro Care Clinic, Nashik
📞 91-9975520912 / +91-9867807008

🚨 Don’t ignore symptoms — book your endoscopy today!

Address

Dr. Mahesh Patil's "Saptshrungi Gastro Care Clinic Shop No 102. . Sai Square Building Mumbai Naka. . . Ahilyabai, Ahilyadevi Holkar Road, Matoshree Nagar
Nashik
422002

Opening Hours

Monday 10am - 1pm
4pm - 7pm
Tuesday 10am - 1pm
4pm - 7pm
Wednesday 10am - 1pm
Thursday 4pm - 7pm
Friday 10am - 1pm
Saturday 4pm - 7pm

Telephone

+919867807008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Mahesh Patil Gastroenterologist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category