13/03/2023
देशी गोमातेबद्दल प्रचंड आस्थेने काम करणाऱ्या गोसेवकांसाठी
*मोरया गोसंवर्धन®*
*रजि.महा.४३४/१६/महा*
*एफ-१७९६९/सांगली*
*केंद्र सरकार मान्यताप्राप्त B.S.S. अधिकृत ट्रेनिंग सेंटर महा/८११५*
*महाराष्ट्र मधील अग्रगण्य F.D.A.लायसन्स धारक गोशाळा {MH/104157A}*
*ISO 9001:2015 नामांकित गोशाळा*
*{INQ/MH-8179/1221}*
*नेहमीप्रमाणे गोपालकांच्या सहकार्यसाठी आयोजित करत आहे, पंचगव्य प्रशिक्षण वर्ग, इच्छुकांनी त्वरित नाव नोंद करावे.*
*दिनांक २४,२५,२६ - मार्च -२०२३*
*देशी गोपालन एवं पंचगव्य प्रशिक्षण वर्ग {सत्र ४८ वे }*
आपण ज्या गोमातेला सांभाळतोय ती स्वतः जगून आपल्याला सांभळत असेल तर ?🤔🤔
ज्या गोमातेला ती दूध कमी देते अथवा देत नाही म्हणून दूषण देत राहिलो पण ती शेण,गोमूत्रातून दुधापेक्षा दुप्पट कमवून देत असेल तर ?🤷♂️🤷♂️
ज्या गोमातेला आजपर्यंत आपण फक्त ३३ कोटी देव म्हणून पाहिले ती जर सायन्सच्या प्रवासातील अनेक दरवाजे उघडत असेल तर ?😳😳
हे सर्व दिवास्वप्न नसून सत्य आहे व हेच जाणून घ्यायला हा कोर्स केला पाहिजे 🪴🪴
या वर्गात आपण गाईंपासून मिळणाऱ्या पंचगव्य (पाच वस्तु दुध,दही,तूप,शेण,गोमुत्र,) या वस्तूंपासून आपण दैनंदिन जीवनातील अनेक उपयोगी वस्तु निर्माण करण्याचे प्रशिक्षण घेणार आहोत.
*🍁फेसपॅक 🍁केशतेल 🍁साबण 🍁शाम्पू 🍁दंतमंजन 🍁धुपकांडी 🍁 तूप 🍁 वेदनाशामक तेल 🍁मच्छरछाप 🍁उटणे 🍁 पंचगव्य तूप 🍁 गोमूत्र अर्क 🍁 गोमूत्र घनवटी🍁 अमृतधारा 🍁 वास्तूशुद्धी (फिनाईल)*🍁
हे सर्व पहिल्या वर्गात शिकाल
महाराष्ट्रात अनेक नव्या,जुन्या नामांकित गोशाळा आज आपापल्या पद्धतीने उत्तम प्रशिक्षण देत आहेत. *मोरया गोसंवर्धन* ही संस्था गेली अनेक वर्ष प्रात्यक्षिक सहित वर्ग घेत आहे.
यासोबतच पुढील वर्गात शिकायला मिळणारे अद्भुत विषय हे आपल्याला एक उत्तम व अधिकृत *{केंद्र सरकार मान्यता प्राप्त अध्ययन}*
🪴 *“गव्यचिकित्सक”* 🪴
म्हणून तयार करते.
ज्याचा प्राथमिक, उत्कृष्ट असा बेसिक अभ्यास या वर्गात शिकवला जातो.
पंचगव्य-पंचतत्व / नाडी-नाभीपरीक्षण /व्याधीविचार-निर्मुलन /
आधुनिक –पारंपारिकचिकित्सा /वनौषधी-पंचगव्य /
अश्या अनेक नव्या, जुन्या पद्धतीच्या सहाय्याने इथे आपल्याला पूर्ण एक वर्षीय (दूरशिक्षण पद्धतीने) अभ्यासक्रम शिकवला जातो.
प्रशिक्षण कालावधी ३ दिवसाचा असेल *{पंचगव्य/ अष्टगव्य /नवगव्य}*
अश्या स्वरूपातील तीन वर्गातील प्रथम वर्ग
*गाईंचे व्यवस्थापन /गाई आजारी पडल्यास घरगुती उपाय /अत्यंत कमी खर्चात गोशाळा उभारणे /गाईंचे प्रकार व महत्व / त्यांचे दैनंदिन पालन-पोषण, आहार / गौ धार्मिक व विज्ञान महत्व / पंचगव्य वस्तू निर्माण / शेतीसाठी नैसर्गिकखते, फवारणीअर्क / मनुष्यव्याधीवर अर्क/आत्ता पर्यंत नगण्य असणाऱ्या शेण, गोमूत्राचे व्यावहारिक फायदे*
आदी अनेक विषयावर सखोल अभ्यास दिला जाईल .
*यासोबत गोआधारीत पारंपरिक राहणे, नैसर्गिकभोजनव्यवस्था, स्वच्छ पवित्र असे अल्हाददायक वातावरण यांनी परिपूर्ण अश्या ठिकाणी हे प्रशिक्षण संपन्न होईल.*
(आपलें नाव नोंदविण्यासाठी खालील अकाउंट वर *₹ २५००* ऍडव्हान्स जमा करून रिसीट मेसेज करावी.)
*(निवास,भोजन,प्रॅक्टिकल सहित अंतिम मूल्य ७५०१)*
*सोबत कोणी येत असल्यास त्याचे मूल्य वेगळे राहील व त्याची कल्पना नाव नोंद करताना देणे बंधनकारक*
तरी ज्या गोपालकांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नाव त्वरित नोंद करावे .
अधिक माहिती व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अवश्य संपर्क साधावा.
*बुकिंग साठी*
Gpay/Phone Pe Number: 9930992271 Ashish Suryawanshi
Or for NEFT
MORAYA GOSNAVRDHAN
ICICI BANK branch of wategaon
Ac 637005004388
Ifsc ICIC0006370
Send Screenshot on whatsapp 9930992271
*सविस्तर पत्ता*
*मोरया गोसंवर्धन* मु. पो. वाटेगाव, ता वाळवा, जि सांगली. ४१५४१०.
मुंबई अथवा पुणे भागातून येताना बस, ट्रॅव्हल्स याने आपण येऊ शकता.
सांगली, कोल्हापूरसाठी निघणाऱ्या गाडीने निघून कराडच्या पुढे 20 km इथे कासेगाव लागेल, तिथे उतरावे तिथून बस अथवा ऑटो ने येऊ शकता.
कोल्हापूर, सांगली विभागातून येताना कराड कडे जाणाऱ्या बसने कासेगाव येथे उतरून वाटेगावी यावे.
रात्रौ 9 ते 10 च्या आसपास मुंबई विभागातून निघाल्यास पहाटे 5 च्या दरम्यान कासेगाव पोहोचु शकता.
*रेल्वे विभाग-* कराड स्टेशनला उतरावे, तिथून कराड मधून सांगली अथवा कोल्हापूर साठी येणाऱ्या बसने कासेगावला यावे.
*(* NH 4 ला पेठनाका जवळ कासेगाव तिथून पश्चिमेस 4 km वाटेगाव *)*
वाटेगाव मध्ये आल्यावर डावीकडे कारखाना रोडला 2 km अंतरावर डाव्या बाजूला *मोरया गोसंवर्धन* हा बोर्ड लागेल तिथे आत आपली गोशाळा आहे.
बसने वाटेगावी आल्यास रिक्षा करून यावे लागते साधारण 100 रुपये आसपास घेतात.
*"मोरया गोसंवर्धन"*
आपला प्रवास सुखाचा होवो.
संपर्क सूत्र
*मोरया गोसंवर्धन*
9930992271 whatsapp & call
आपले युट्युब चॅनेल
अवश्य बघा व सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/c/MorayaGosanvardhan
फेसबुक पेज
https://www.facebook.com/MorayaGausanvardhan
ओळखीतील देशी गाई पालकांना तसेच या विषयातील इच्छुक मित्र जनांना अवश्य मेसेज पोच करावा.
जय गोमाता
*{याप्रशिक्षणाच्या माध्यमातून "एडव्हांस डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी" हा १ वर्षाचा अधिकृत कोर्स सुद्धा येथे पुर्ण करू शकता.)*
अभ्यासासोबत येथील काही विशेष उपलब्धता
🦋 *पारंपरिक दगडी घाणा* (ज्यामुळे गोशाळेत लागणारी पेंड 100% आपण स्वतः करू शकता)
🦋 *देशी पुंडया ऊस वाण असलेली शेती*
🦋 *पूर्ण पंचगव्य पासून निर्मित घर*
🦋 *अत्यंत दुर्मिळ अश्या पंगनूर गाई*
🦋 *शेणाचे लाकूड तयार करणारे मशीन*
🦋 *स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळे मातीची भांडी*
🦋 *जुन्या पद्धतीच्या पितळी, लाकडी, तांब्याची भांडी*
*(*प्रशिक्षणार्थी यांची नाडी-नाभी परीक्षा*)*
©️वेदमूर्ती श्री. प्रतिक उमेश भिडे(गुरुजी) 2016.
आपल्याकडे निर्माण होणाऱ्या पंचगव्य वस्तू बघण्यासाठी अथवा खरेदीसाठी खालील लिंक वर जावे
धन्यवाद 😇🙏
https://mybillbook.in/store/moraya_group_s
मोरया गोसंवर्धन गेली 14 वर्षे सातत्याने देशी गोपालन, पंचगव्य उत्पादनांचे संशोधन या विषयावर काम करत असून जवळपास 8 व.....