Shri Guruji Rugnalaya

Shri Guruji Rugnalaya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Guruji Rugnalaya, Hospital, Shri Guruji Rugnalaya, Anandwalli, Gangapur Road, Nashik.

03/04/2022
29/03/2022

आदरणीय डॉ.मनोहर शिंदे ,
सस्नेह नमस्कार !
माझ्या पत्नीला पेसमेकर बसविण्याचे
शल्यकर्म नाशिकच्या श्री गुरुजी रुग्णालयात करून घेण्याचा निर्णय मी
घेतला आणि त्या दृष्टीने पहिला फोन कॉल मी माझे नाशिकचे स्नेही श्री.गोविंदराव यार्दी यांना केला.त्यानी
त्वरीत या संबंधात तुमच्याशी संपर्क करून प्राथमिक बोलणे केले आणि सविस्तर बोलण्यासाठी माझा मोबाईल नंबर तुम्हाला आणि तुमचा मला दिला.
या नंतर मी तुम्हाला सर्व माहिती दिली. तुम्ही माझे सर्व म्हणणे न
कंटाळता,न रागावता शांतपणे ऐकून
घेऊन मला सर्व काही समजावून सांगितले.
मात्र त्या नंतर वेळी अवेळी कॉल करून मी तुम्हाला बराच त्रास दिला.पण तुम्ही मात्र माझ्यावर कधीच
रागावला नाही आणि माझ्या सर्व शंकांचे पूर्ण समाधान केले.
तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सोमवारी
२१ तारखेला पत्नीला घेऊन पूर्वीं ठरल्याप्रमाणे रुग्णालयात तुम्हाला भेटलो आणि त्या क्षणापासून जणू काही तुमची स्वतःची आईच आजारी
आहे इतक्या ममत्वाच्या भावनेने तुम्ही
तिची पुढील सर्व ट्रीटमेंट केली त्याचे
शब्दात वर्णन करणे अशक्य आहे.
प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे तुम्ही वैयक्तिक लक्ष दिले आणि सर्व काही
सुरळीतपणे होईल हे पाहिले.
श्री परमेश्वराच्या कृपेने आणि सेवाभावी वृत्तीने आपण केलेल्या या प्रयत्नांमुळे शल्यकर्म सुखरूपपणे, यशस्वीपणे पार पडले.एवढेच नव्हे ते
अत्यंत वाजवी खर्चात होईल याचीही
काळजी तुम्ही घेतली.
डॉक्टर, पैशाला परमेश्वर मानण्याच्या
या युगात तुमच्या सारखा डॉक्टर मिळणं फारच कठीण आहे.ते भाग्य
मला लाभलं याचं खूप समाधान आहे.
तुमचे आभार मानणे तुम्हाला आवडणार नाही याची मला कल्पना आहे तरीही मी तुमच्याबद्दल आदरपूर्वक, मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
तुमच्या सारखी देवमाणसं या जगात असावी आणि तुमच्या कडून अशीच
मानव सेवा घडत रहावी यासाठी देवाने तुम्हाला सुखपूर्ण निरामय दीर्घायुष्य प्रदान करावे हीच त्याचे चरणी करबद्ध प्रार्थना !
स्नेहांकित
श्रीकांत जोशी
चिपळूण ( सध्या ठाणे )

https://youtu.be/Dpt-0QNnS18
26/03/2022

https://youtu.be/Dpt-0QNnS18

Physiotherapy facilities available at Shri Guruji Rugnalaya, Nashik.Dr. Sonali Khaire, Dr. Bharati PawarTime: Morning 10am to Evening 8pm ...

Urgently RequiredSpecialist Consultant Doctor  Dr. BAVP'SShri Guruji Rugnalaya100 Beded Multi-Specialty Hospital A socia...
22/03/2022

Urgently Required
Specialist Consultant Doctor

Dr. BAVP'S
Shri Guruji Rugnalaya
100 Beded Multi-Specialty Hospital

A social movement in healthcare
Dr. BAVP Family
● 3 Hospitals (Nashik/Aurangabad/Asaam)
● Nursing College ● Medical Collage
● Eye Bank ● Blood Bank
● Medical Research Society

Ophthalmologist - Full Time
● MS / DNB / DO
● 2 to 5 yrs of Exp.
● Cornea fellowship preferred

Radiologist - Full Time/ Part Time
● DMRD / MD / DNB
● 1 to 5 yrs. of Exp.

Apply Online
https://forms.gle/ehgEBE4sgn4jYhH5A

Send Email
hr1@shrigurujirugnalaya.com

Contact
Shri Guruji Rugnalaya
Gangapur Road, Nashik
Mobile No
+91 8380011279
Time 10 to 5.30pm

Pls. forward to all your friends

Please fill up this form to apply for job in Shri Guruji Rugnalaya, Nashik, a 90 beded Multi-speciality Hospital on Gangapur Road, Nashik (MH) FMT/PER/003 (Rev:01)

Address

Shri Guruji Rugnalaya, Anandwalli, Gangapur Road
Nashik
422013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Guruji Rugnalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Guruji Rugnalaya:

Share

Category