27/04/2024
Mah.
*चौकशी साठी फोन 9326160661 / 9284496645 / 9860663031 / 9529434449
मित्रांनो, आजकाल खुबा खराब होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे अगदी २०-२२ वर्षाचे तरुण, तरुणी सुद्धा खुबा बदलण्यासाठी येतात. मांडी घालताना किंवा बाईक वर पाय टाकताना जांघेत दुखत असेल तर डॉक्टरांना दाखविणे आवश्यक असते. अज्ञात कारणे, दारू, गाऊट, गाऊचर्स डिसीज, सिकल सेल अनेमिया, फ्रॅक्चर्स, ankylosing spondylitis व संधिवात इ. अनेक कारणांमुळे खुबा खराब होऊ शकतो.
*हा माहितीपूर्ण व्हिडिओ जरूर बघा.... व आपल्या ओळखीच्यापैकी कुणाला खुब्याचा त्रास असल्यास जरूर दाखवा.*
*चौकशी साठी फोन 9326160661 / 9284496645 / 9860663031 / 9529434449