
19/04/2025
हो आजच अपल्या जवळील राज आय केअर अँड ऑप्टिकल जे NOA रजिस्टर आहे येथे भेट द्या..
मोबाईलचा वाढता वापर मुलांच्या दृष्टीसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतो.
आपल्या मुलांच्या डोळ्यांची योग्य काळजी घ्या — जवळच्या NOA रजिस्टर्ड ऑप्टिकल स्टोअरमध्ये नेत्रतपासणी करा आणि प्रमाणित चष्म्यांची निवड करा. 👓
#नेत्रतपासणी #डोळ्यांचीकाळजी