Dr. Deore's Clinic

Dr. Deore's Clinic Dr. Dinesh R.Deore
B.A.M.S.

Diploma In Yoga Education
Lifestyle Disease Specialist

Dr.Smita D.Deore
B.A.M.S
Dip In Yoga Education
PCOD-Infertility Specialist

Did you know that obesity and PCOD have a two-way relationship? Hormonal imbalances in PCOD can contribute to weight gai...
27/03/2023

Did you know that obesity and PCOD have a two-way relationship? Hormonal imbalances in PCOD can contribute to weight gain, while excess weight can make PCOD symptoms worse. But there's hope! By managing both conditions through diet, exercise, and medical treatment, it's possible to improve symptoms and reduce the risk of complications.

24/03/2023

Do you know main causes of PCOD/PCOS?

Here is some main causes of it...

"पीसीओडी/पीसीओएस च्या लक्षणांना आमच्या विशेष उपचारांद्वारे निरोप द्या! निरोगी आणि आनंदी जीवनशैली साठी डॉक्टरांचा सल्ला न...
22/03/2023

"पीसीओडी/पीसीओएस च्या लक्षणांना आमच्या विशेष उपचारांद्वारे निरोप द्या!
निरोगी आणि आनंदी जीवनशैली साठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
योगफया मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा.

+91 7588739700
"

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
22/03/2023

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

PCOD कसे ओळखाल..?त्यामध्ये खालील लक्षणे असतात .मासिक पाळीमध्ये अनियमीतता. अचनाक वजनांमध्ये होणारी वाढ.  चेहऱ्यावर, ओठांव...
20/03/2023

PCOD कसे ओळखाल..?

त्यामध्ये खालील लक्षणे असतात .

मासिक पाळीमध्ये अनियमीतता.
अचनाक वजनांमध्ये होणारी वाढ.
चेहऱ्यावर, ओठांवर व हनुवटीवर केस येणं.
मासिक पाळीत ओटीपोटात दुखणे.
चेहऱ्यावर/पाठीवर पुरळ(Pimples) येणे.
अति प्रमाणात केस गळणे.
सतत चिडचिड होणे.

Consult With Us Today
+91 7588739700

Get Treated Through
HOLISTIC APPROACH

अर्घ्य फाउंडेशन व teen's  support यांच्या संयुक्त विद्यमाने,किशोरवयीन मुलींसाठी दि. ३१ मार्च रोजी तपासणी शिबीर.लठ्ठपणा (...
20/03/2023

अर्घ्य फाउंडेशन व teen's support
यांच्या संयुक्त विद्यमाने,
किशोरवयीन मुलींसाठी दि. ३१ मार्च रोजी तपासणी शिबीर.
लठ्ठपणा (obesity) व PCOD या समस्यांकरीता.
वेळ:- सकाळी ११ ते ५
Contact Us At
Teen's Support
शॉप नं. 7, आनंद अपार्टमेंट,
B.S.N.L कार्यालयासमोर, कॅनडा कॉर्नर,
शरणपूर रोड,नाशिक 2
Call On +91 7588739700
Note: "तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रक्त तपासणी
चाचण्यांना आणि सोनोग्राफी करिता ३०% सूट "

अर्घ्य फाउंडेशन व teen's  support यांच्या संयुक्त विद्यमाने,किशोरवयीन मुलींसाठी दि. ३१ मार्च रोजी तपासणी शिबीर.लठ्ठपणा (...
20/03/2023

अर्घ्य फाउंडेशन व teen's support
यांच्या संयुक्त विद्यमाने,
किशोरवयीन मुलींसाठी दि. ३१ मार्च रोजी तपासणी शिबीर.
लठ्ठपणा (obesity) व PCOD या समस्यांकरीता.

वेळ:- सकाळी ११ ते ५

Contact Us At
Teen's Support
शॉप नं. 7, आनंद अपार्टमेंट,
B.S.N.L कार्यालयासमोर, कॅनडा कॉर्नर,
शरणपूर रोड,नाशिक 2

Call On +91 7588739700

Note: "तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रक्त तपासणी
चाचण्यांना आणि सोनोग्राफी करिता ३०% सूट "

अर्घ्य फाउंडेशन यांच्या विद्यमाने,जागतिक लठ्ठपणा (𝐎𝐁𝐄𝐒𝐈𝐓𝐘) दिनानिमित्त मार्च महिना जनजागृती मोहीम.आपल्याला खाली लक्षणे आ...
17/03/2023

अर्घ्य फाउंडेशन यांच्या विद्यमाने,जागतिक लठ्ठपणा (𝐎𝐁𝐄𝐒𝐈𝐓𝐘) दिनानिमित्त
मार्च महिना जनजागृती मोहीम.

आपल्याला खाली लक्षणे आहेत का ?
आपले वजन जास्त आहे का?
कमरेचा घेर मोठा आहे का?
मानेवर, कपाळावर, काखेत काळे डाग किंवा रेषा आहेत का ?
तुम्हाला पुन्हा-पुन्हा खाण्याची इच्छा (विशेषत: गोड) होते का ?
तुमच्यात श्रम आणि व्यायामाचा अभाव आहे का ?
तुम्हाला खुप घाम येतो का?
रात्रीतुन लघवीला पुन्हा पुन्हा जावे लागते का?
तुमच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर दर्शविले आहे का ?
रात्री झोपेत मोठ्याने घोरतात का?

वरील लक्षणांसाठी आपल्याला समुपदेशन, उपचार व आहार-विहाराचा
आयुर्वेद व आधुनिक शास्त्रानुसार योग्य सल्ला दिला जाईल.

𝐂𝐨𝐧𝐬𝐮𝐥𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐓𝐨𝐝𝐚𝐲
+𝟗𝟏 𝟕𝟓𝟖𝟖𝟕𝟑𝟗𝟕𝟎𝟎

Jᴏɪɴ ᴜs ғᴏʀ ᴀ ᴍᴏɴᴛʜ-ʟᴏɴɢ ɪɴɪᴛɪᴀᴛɪᴠᴇ ᴛᴏ ᴘʀᴏᴍᴏᴛᴇ ᴀɴ "Oʙᴇsɪᴛʏ Fʀᴇᴇ Iɴᴅɪᴀ"! Dʀ. Dᴇᴏʀᴇ Cʟɪɴɪᴄ ɪs ᴘʀᴏᴜᴅ ᴛᴏ ᴏʀɢᴀɴɪᴢᴇ ᴛʜɪs ᴇᴠᴇɴᴛ...
16/03/2023

Jᴏɪɴ ᴜs ғᴏʀ ᴀ ᴍᴏɴᴛʜ-ʟᴏɴɢ ɪɴɪᴛɪᴀᴛɪᴠᴇ ᴛᴏ ᴘʀᴏᴍᴏᴛᴇ ᴀɴ "Oʙᴇsɪᴛʏ Fʀᴇᴇ Iɴᴅɪᴀ"! Dʀ. Dᴇᴏʀᴇ Cʟɪɴɪᴄ ɪs ᴘʀᴏᴜᴅ ᴛᴏ ᴏʀɢᴀɴɪᴢᴇ ᴛʜɪs ᴇᴠᴇɴᴛ ᴛʜʀᴏᴜɢʜᴏᴜᴛ ᴛʜᴇ ᴇɴᴛɪʀᴇ ᴍᴏɴᴛʜ ᴏғ Mᴀʀᴄʜ, ᴡɪᴛʜ ᴛʜᴇ ᴀɪᴍ ᴏғ ʀᴀɪsɪɴɢ ᴀᴡᴀʀᴇɴᴇss ᴀʙᴏᴜᴛ ᴛʜᴇ ᴅᴇᴛʀɪᴍᴇɴᴛᴀʟ ᴇғғᴇᴄᴛs ᴏғ ᴏʙᴇsɪᴛʏ ᴏɴ ᴏᴜʀ ʜᴇᴀʟᴛʜ ᴀɴᴅ ᴡᴇʟʟʙᴇɪɴɢ.
👧🧒👦👩🧑👨👩‍🦱👨‍🦱🧑‍🦰👨‍🦰👱👱‍♀️👱‍♂️👩‍🦳👨‍🦳👩‍🦲👨‍🦲

Wᴇ ɪɴᴠɪᴛᴇ ᴇᴠᴇʀʏᴏɴᴇ ᴛᴏ ᴘᴀʀᴛɪᴄɪᴘᴀᴛᴇ ɪɴ ᴛʜɪs ɪɴɪᴛɪᴀᴛɪᴠᴇ, ʀᴇɢᴀʀᴅʟᴇss ᴏғ ᴀɢᴇ, ɢᴇɴᴅᴇʀ, ᴏʀ ʙᴀᴄᴋɢʀᴏᴜɴᴅ. Wʜᴇᴛʜᴇʀ ʏᴏᴜ ᴀʀᴇ sᴏᴍᴇᴏɴᴇ sᴛʀᴜɢɢʟɪɴɢ ᴡɪᴛʜ ᴏʙᴇsɪᴛʏ ᴏʀ sᴏᴍᴇᴏɴᴇ ᴡʜᴏ ᴡᴀɴᴛs ᴛᴏ ʟᴇᴀʀɴ ᴍᴏʀᴇ ᴀʙᴏᴜᴛ ʜᴏᴡ ᴛᴏ ᴘʀᴇᴠᴇɴᴛ ɪᴛ, ᴡᴇ ʜᴀᴠᴇ sᴏᴍᴇᴛʜɪɴɢ ғᴏʀ ʏᴏᴜ.

Tʜʀᴏᴜɢʜᴏᴜᴛ ᴛʜᴇ ᴍᴏɴᴛʜ, ᴡᴇ ᴡɪʟʟ ʙᴇ ᴘʀᴏᴠɪᴅɪɴɢ ᴇᴅᴜᴄᴀᴛɪᴏɴᴀʟ ʀᴇsᴏᴜʀᴄᴇs, ᴇxᴘᴇʀᴛ ᴀᴅᴠɪᴄᴇ, ᴀɴᴅ ɪɴᴛᴇʀᴀᴄᴛɪᴠᴇ sᴇssɪᴏɴs ᴏɴ ᴠᴀʀɪᴏᴜs ᴛᴏᴘɪᴄs ʀᴇʟᴀᴛᴇᴅ ᴛᴏ ᴏʙᴇsɪᴛʏ, ɪɴᴄʟᴜᴅɪɴɢ ɴᴜᴛʀɪᴛɪᴏɴ, ᴇxᴇʀᴄɪsᴇ, ᴍᴇɴᴛᴀʟ ʜᴇᴀʟᴛʜ, ᴀɴᴅ ᴍᴏʀᴇ. Wᴇ ᴡɪʟʟ ᴀʟsᴏ ʙᴇ ʜᴏsᴛɪɴɢ ғᴜɴ ᴄʜᴀʟʟᴇɴɢᴇs, ᴄᴏɴᴛᴇsᴛs, ᴀɴᴅ ǫᴜɪᴢᴢᴇs ᴛᴏ ᴇɴɢᴀɢᴇ ᴀɴᴅ ᴍᴏᴛɪᴠᴀᴛᴇ ᴘᴀʀᴛɪᴄɪᴘᴀɴᴛs.

Tᴏɢᴇᴛʜᴇʀ, ʟᴇᴛ's ᴛᴀᴋᴇ ᴀ sᴛᴇᴘ ᴛᴏᴡᴀʀᴅs ᴀ ʜᴇᴀʟᴛʜɪᴇʀ ᴀɴᴅ ʜᴀᴘᴘɪᴇʀ Iɴᴅɪᴀ. Jᴏɪɴ ᴜs ᴀɴᴅ ʙᴇ ᴀ ᴘᴀʀᴛ ᴏғ ᴛʜᴇ ᴍᴏᴠᴇᴍᴇɴᴛ ғᴏʀ ᴀɴ "Oʙᴇsɪᴛʏ Fʀᴇᴇ Iɴᴅɪᴀ"!

अलीकडेच अभ्यासकांनी आसा निष्कर्ष काढला आहे की लठ्ठ असलेल्या किशोरवीन मुलांमध्ये इतर मुलांपेक्षा आत्मविश्वास खूपच कमी असत...
15/03/2023

अलीकडेच अभ्यासकांनी आसा निष्कर्ष काढला आहे की लठ्ठ असलेल्या किशोरवीन मुलांमध्ये इतर मुलांपेक्षा आत्मविश्वास खूपच कमी असतो.

Did You Know?36.6% of PCOD/PCOS women have Depression.41.9%  have Anxiety.So tell me again why PCOD/PCOS is still treate...
14/03/2023

Did You Know?

36.6% of PCOD/PCOS women have Depression.
41.9% have Anxiety.

So tell me again why PCOD/PCOS is still treated as just a Fertility Issue?

Know your BMI
11/03/2023

Know your BMI

Address

ShreeGuru Clinic, Bapu Banglow Chauk, In Front Of Maruti Temple, Wadala-Pathardi Road, Indiranagar
Nashik
422009

Telephone

+917588739700

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Deore's Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Deore's Clinic:

Share

Category