14/02/2025
मेडिसीन घेतल्याने दातांना लागलेली कीड कधीच निघत नाही किंवा मरत नाही. ती नेहमी काढून टाकावी लागते. त्यासाठीच डेंटल क्लिनिक मध्ये एवढ्या मशिन्स असतात.
दात ३२ असतात एकाने काय फरक पडतो असा विचार करून आपण ट्रिटमेंट पुढे ढकलतो आणि जेव्हा त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात तेव्हा दातांचं खूप नुकसान झालेलं असतं.
त्यामुळे लवकरात लवकर डेंटिस्ट ला भेटून तुमची दातांची ट्रीटमेंट पूर्ण करा.