Dr. Songire's Ashwin Ayurved Clinic and Panchakarm Center

  • Home
  • India
  • Nashik
  • Dr. Songire's Ashwin Ayurved Clinic and Panchakarm Center

Dr. Songire's Ashwin Ayurved Clinic and Panchakarm Center We provide Ayurved and Panchakarma treatments including Viddha& Agnikarm at Nashik, Malegaon & Pune

Keraliya Panchakarma

Includes Detoxification treatments so as purify body and regenerate body tissues and organs

Agnikarma

Very effective treatment for curing corn, moles, frozen shoulder, sciatica, chronic joint pain, hill pain etc

Shirodhara

An effective anti stress treatment in ayurveda

Ayurveda medicines for Gynecological disorders

PCOD, menstrual disorders like dysmenorrhea, menorrhagi

a, white discharge, recurrent abortions, infertility can be defin...More

Skin Diseases

Various skin diseases like Psoriasis, Eczema Acne etc have been treated successfully in our clinic

Neurological Disorder

Neuological diseases like Autism, Delayed milestones, ADHD, Parkinson's disease get good improvement with Ayurveda treatments

Cervical Or Lumbar Spondylosis

We have avoided hundreds of surgeries advised for spine related issues

Monthly Ayurveda treatments for healthy baby and mother

"I am honored to share that I have been invited as a speaker at the prestigious CME organized by 'Sitaram Ayurveda,' one...
01/08/2025

"I am honored to share that I have been invited as a speaker at the prestigious CME organized by 'Sitaram Ayurveda,' one of Kerala's most esteemed and leading Ayurvedic pharmacies & NIMA Ayurveda forum, Nashik."

23/06/2025

Prepared chakrmard taila
One of the best antifungal medicine

17/02/2025
16/02/2025

One of the best treatment of heel pain

12/02/2025

Leech Therapy जलोकावचारण

29/09/2024

आत्यंतिक कफप्रधान त्रिदोषज रक्तदुष्टी

Today's one of the rare cases

ऑक्टोबर हीट         ऑक्टोबर हिट आता जाणवू लागली आहे. अनेकांना उष्णतेचे त्रास सुरू झाले आहेत; जसे वारंवार तोंड येणे, ऍसिड...
29/09/2024

ऑक्टोबर हीट

ऑक्टोबर हिट आता जाणवू लागली आहे. अनेकांना उष्णतेचे त्रास सुरू झाले आहेत; जसे वारंवार तोंड येणे, ऍसिडिटी, डोकेदुखी, मळमळ, मुळव्याध, त्वचेवर पुरळ उठणे खाज त्वचा काळवंडणे इत्यादी. पावसाळ्यातल्या गारव्यातनंर अचानक उष्णता वाढल्यामुळे यापैकी एक किंवा अनेक लक्षणे जाणवतात.

प्रॅक्टिस करताना ही लक्षणे या काळांत अनेक रूग्णामध्ये हमखास पाहायला मिळतात. या काळात म्हणजेच शरद ऋतूत आयुर्वेदानुसार होणारा पित्त प्रकोप या सर्व लक्षणांना कारणीभूत असतो. अशा वेळेला लक्षणे कमी करण्यासाठी आणखीन उष्ण केमिकल युक्त औषधे घेऊन अधिक उष्णता वाढवून घेण्यापेक्षा आयुर्वेदानुसार शरीरातील उष्णता मुळात काढून टाकण्यासाठी विरेचन व रक्तमक्षण हे पंचकर्म उपचार करून घेणे अत्यंत फायद्याचे ठरते.

आयुर्वेदात शरद ऋतूप्रमाणे सांगितलेले शीतोपचार व दिनचर्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पाळल्यास, लक्षणे तर नक्कीच कमी होतील आणि भविष्यात होणारे अनेक मोठे आजार देखील टाळता येतात. सर्वांनीच या काळात गुलकंद, काळ्या मनुका, लोणी धने पावडर, कोकम सरबत यांचा समावेश आहारात वाढवावा व नॉनव्हेज, अंडी, काळे मसाले, मेथी, तूर डाळ इत्यादी उष्ण पदार्थांचा वापर टाळावा.

डॉ. अतुल प्रकाश सोनगिरे
M.D. Ayu.(केरळ)
9028268046

21/09/2024

डेंग्यू असो अथवा चिकनगुनिया, किंवा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन, फार घाबरून जाऊ नका. आपल्या जवळच्या Registered आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क साधा. केवळ शुद्ध आयुर्वेद चिकित्सेने देखील, रुग्ण पूर्णपणे बरा होतो

   #सप्रमाण_आयुर्वेद      डेंग्यू असो अथवा चिकुनगुनिया, किंवा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन, फार घाबरून जाऊ नका. आपल्या ज...
06/09/2024



#सप्रमाण_आयुर्वेद

डेंग्यू असो अथवा चिकुनगुनिया, किंवा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन, फार घाबरून जाऊ नका. आपल्या जवळच्या Registered आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क साधा. केवळ शुद्ध आयुर्वेद चिकित्सेने देखील, रुग्ण पूर्णपणे बरा होतो. याचे अनेक पुरावे आपल्यासमोर अगोदरही मांडले आहेत. त्यातील आणखी एक - केवळ चारच दिवसात तापासह सर्व लक्षणे कमी झाली आहेत. Platelet count वाढला असून CRP देखील कमी झाले आहे.

Whether it is dengue or chikungunya, or any kind of infection, don't panic. Contact your nearest Registered Ayurvedic practitioner. Even with pure Ayurveda treatment alone, the patient gets completely cured. Many evidances of this have been presented earlier also.

Another one - all symptoms including fever subsided in just four days, Platelet count increased and CRP also decreased.

डॉ. अतुल सोनगिरे
M.D. Ayu
9028268046

23/08/2024

ग्रंथोक्त पद्धतीने सिरा नियंत्रित करून केलेला सिरावेध, विशेषतः सिराग्रंथी विकारात अत्यंत फलदायी ठरतो. पाददाह, कंडू ,वेदना यामध्ये उत्तम उपशय मिळतो.

Siravrdha done by classical method is very effective especially in Siragranthi (Vericose veins) . It gives very good relief in Burning, itching & pain in legs.

निवडक रुग्णानुभव Jelly belly Disease OrPseudomyxoma peritonei (PMP)     हा एक असा दुर्मिळ आजार आहे ज्यात (Mucinous adeno...
15/08/2024

निवडक रुग्णानुभव

Jelly belly Disease Or
Pseudomyxoma peritonei (PMP)

हा एक असा दुर्मिळ आजार आहे ज्यात (Mucinous adenocarcenoma) मुबलक प्रमाणात उदराप्रमाणे जलसंचिती (Gelatinous Ascitis) निर्माण होते आणि विशेष म्हणजे उदराच्या इतर प्रकारांप्रमाणे आतलं flulid हे Gelatinous असल्याने जलनिर्हरण (tapping) देखील करता येत नाही, त्यामुळे पचनक्रिया आणि अवयवांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.

पुरुष रूग्ण, वय 65 वर्षे, आले तेव्हा, Internals organs वर प्रेशर सारखे वाढत चालल्यामुळे भूक अजिबात लागत नव्हती, पोट typical उदराप्रमाणे वाढले होते. उलटी, मळमळ,पोट साफ न होने ही लक्षणे तर होतीच; कमालीचा अशक्तपणा देखील येत चालला होता.
आधुनिक चिकित्सेत अनेक उपचार घेऊनही फार काही करता येणार नाही, असे सांगितले होते‌. रुग्णाच्या नातेवाईकांना आपल्याकडे फार फार तर महिना आहे असे सांगण्यात आले होते.

आधुनिक शास्त्रानुसार निदान (Diagnosis) काहीही असो, आपण रुग्ण परीक्षण आयुर्वेदानुसार करून आयुर्वेदीय निदान करावे ही गुरु आदरणीय वैद्य कोर्टिकर सरांची शिकवण मी कायम लक्षात ठेऊन चिकित्सा करत आलो आहे. रुग्णाची सर्व लक्षणे बघुन कफज उदर असे निदान करून चिकित्सा करण्याचे ठरवले. या अगोदर उदराचे (Ascitis) अनेक रूग्ण बरे केले असले तरी, हि case पूर्णपणे वेगळी होती

पहिल्यांदाच असा रुग्ण treat करत असल्यामुळे सुरुवातीला प्रत्याख्येय चिकित्सा करूया असे सांगितले आणि रुग्णाच्या मुलास, पोटाचे माप नाभीच्या सरळ रेषेत घेऊन रोज मला व्हाट्सअप करण्यास सांगितले. रुग्णास मुहूर्मुहू विरेचन सुरू केले आणि पोटावर अर्कपत्र /एरंड पत्र पट्टबंधन करण्यास सांगितले. अभ्यंतर औषधे ग्रंथोक्त कफज उदराप्रमाणे दिली.

चिकित्सेच्या अगदी दुसऱ्या दिवसापासूनच उपशय दिसू लागला उदरातील जलसंचिती हळूहळू कमी होऊ लागली, इंटरनल प्रेशर कमी झाल्यामुळे हळूहळू भूक वाढत गेली. सुरवातीला रूग्णास केवळ शुंठीयुक्त गोदुग्धावर ठेवले होते. बलहानी होऊ नये म्हणून दुधासोबत पथ्यकर आहार हळूहळू सुरू करण्यास सांगितले. सुरुवातीला 36.5 cm असलेले माप, हळूहळू 32 सेंटीमीटर पर्यंत कमी झाले आहे .

आता रुग्णचिकित्सा सुरू करून जवळजवळ 5 महिने झाले आहेत, फार तर महिनाभर जगेल असे सांगितलेला रुग्ण धन्वंतरी कृपेने अजूनही ठणठणीत आहे. चिकित्सा अजूनही चालू आहे. रूग्णाचा आहार आणि बल उत्तम आहे, रुग्ण त्याची दैनंदिन कामे व्यवस्थित करत व्यवसाय देखील व्यवस्थित सांभाळत आहे.

डॉ. अतुल सोनगिरे
M.D. Ayu
9028268046

Address

Nashik
422003

Opening Hours

Monday 10am - 2pm
5:30pm - 9pm
Tuesday 10am - 2pm
5:30pm - 9pm
Thursday 10am - 2pm
5:30pm - 9pm
Friday 10am - 2pm
5:30pm - 9pm
Saturday 10am - 2pm
5:30pm - 9pm
Sunday 10am - 2pm
5:30pm - 9pm

Telephone

+919028268046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Songire's Ashwin Ayurved Clinic and Panchakarm Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Songire's Ashwin Ayurved Clinic and Panchakarm Center:

Share

Category