
10/10/2024
*💐💐भावपुर्ण श्रद्धांजली💐💐*
💐💐🙏टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा (साहेब )यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा(साहेब )यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील.💐💐🙏*
*सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा (साहेब )यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!🙏💐💐*
शोकाकुल:- टाटा मोटर्स परिवार🥺😢