05/05/2026
ताक म्हणजे थंड… असंच ना?
आपण लहानपणापासून ऐकत आलोय तेच खरं असतं का? 🤔
आयुर्वेदात ताकाचा स्वभाव वेगळाच सांगितला आहे…
आणि ते समजलं तर तुमचा दृष्टिकोनच बदलू शकतो.
ताक पिणे हे कोणा - कोणाला चालणार नाही, हे खरंच जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!
🌿