02/01/2026
नाकातून रक्तस्राव झाला तर घाबरू नका!
योग्य वेळी योग्य पद्धत वापरली तर समस्या सहज नियंत्रणात येते.
👉 सरळ बसा
👉 डोके थोडे पुढे झुकवा
👉 नाकाला २० मिनिटे दाबून ठेवा
👉 रक्तस्राव थांबत नसेल तर तात्काळ ENT डॉक्टरांचा सल्ला घ्या
आपल्या कान-नाक-घशाच्या आरोग्यासाठी आम्ही आहोत तुमच्यासोबत 💙
#नाकातूनरक्तस्राव