03/03/2026
रंगांच्या उत्सवात आरोग्याची साथ! 🎨✨
धुलिवंदन खेळताना स्वतःच्या आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घ्या. नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि डोळ्यांचे संरक्षण करा.
सिक्स सिग्मा हॉस्पिटल परिवारातर्फे आपणा सर्वांना धुलिवंदन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
📍 पत्ता: वॉटर टँक समोर, महात्मा नगर, नाशिक.
📞 संपर्क: 83800 01830
🌐 वेबसाइट: www.sixsigmahospital.com