Matoshri Medical and General Store

Matoshri Medical and General Store If you want to get the best quality medicine – trust us
(1)

21/09/2022
28/01/2022
Happy World Pharmacists Day to All My Pharmacists friends...
25/09/2021

Happy World Pharmacists Day to All My Pharmacists friends...

प्रिय ग्राहक,❤️२०२० च्या कठीण काळात🙂आपण जी, आम्हाला साथ दिली, तीच आमची खरी ताकद💪🏻आहे,अशीच साथ येत्या काळात,राहील ही प्रा...
01/01/2021

प्रिय ग्राहक,❤️
२०२० च्या कठीण काळात🙂आपण जी,
आम्हाला साथ दिली,
तीच आमची खरी ताकद💪🏻आहे,
अशीच साथ येत्या काळात,
राहील ही प्रार्थना..!😊😊
सर्व ग्राहकांचे मन:पूर्वक आभार,

२०२१ या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐
आपल मातोश्री मेडिकल आणि जनरल स्टोअर🙏🏻

सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.....तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या,...
22/08/2020

सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.....
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.
#गणपति_बप्पा_मोरया,
#मंगलमुर्ति_मोरया!!!*💐🌺🌹

😂😂🤣
27/07/2020

😂😂🤣

काळजी घ्या
20/07/2020

काळजी घ्या

🚩🚩 *दिवा म्हणे वातीला* *सांग मानव जातीला* *सुखासोबत दुःखातही* *रहा एकमेकांच्या साथीला.**🚩🚩दीप अमावस्येच्या व श्रावणमासा ...
20/07/2020

🚩🚩 *दिवा म्हणे वातीला*
*सांग मानव जातीला*
*सुखासोबत दुःखातही*
*रहा एकमेकांच्या साथीला.*

*🚩🚩दीप अमावस्येच्या व श्रावणमासा च्या हार्दिक शुभेच्छा.*🚩🚩
🙏🏻🙏🏻

*|| सकाळ हसरी असावी||**|| ईश्वराची  मूर्ती नजरेसमोर दिसावी ||**|| मुखी असावे विठ्ठलाचे नाम ||**|| सोपे होई सर्व काम ||* ...
01/07/2020

*|| सकाळ हसरी असावी||*
*|| ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी ||*

*|| मुखी असावे विठ्ठलाचे नाम ||*
*|| सोपे होई सर्व काम ||*

*आमच्या परिवारा कडुन तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*

*🚩विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल🚩*

Prevention is better than cure...
19/03/2020

Prevention is better than cure...

27/10/2019

#दिपावली म्हणजे आनंदाचे पर्व , हे साजरे करण्यासाठी लागते उत्तम आरोग्य .आपणास व परिवारास उत्तम आरोग्य लाभून दीर्घायुष्य प्राप्त होवो ! हि परमेश्वरास प्रार्थना !
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
#शुभ_दिपावली...!
🙏🎉🎊🎁🎊🎉🙏🏻

08/10/2019

💐☘💐☘💐☘💐☘💐☘💐
*आपट्याची पाने त्याला ह्रदयाचा आकार,आपट्याची पाने त्याला ह्रदयाचा आकार,*
*मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.....*
*विजयादशमीच्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार.....*
तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझा व माझ्या परिवाराकडून *दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..👍*
💐☘💐☘💐☘💐☘💐☘

15/08/2019

बहिण-भावाच्या रेशमी नात्यातील ओलावा जपणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

24/08/2018

प्रिय मित्रों

आपकी सुचना के लिए

विषय : जेनरिक दवाओं के लेबल के नये नियम.

हालही में ड्रग्स टेक्निकल एडवायजरी बोर्ड यानी डीटीएबी ने इस फैसले पर अपनी मंजूरी भी दे दी है. स्वास्थ्य मंत्रालय जल्द ही इस पर नोटिफिकेशन जारी करने वाला है. नए नियम अगले साल से लागू हो जाएंगे.दवा लेबलिंग के नए नियमों के तहत जेनरिक दवाओं के लिए कानून बनेगा.

नए कानून की तैयारी

>> दवा का जेनरिक नाम ब्रांड नेम से दो फॉन्ट बड़ा होगा.

>>शेड्यूल एच, एच1, जी और एक्स दवा लाल रंग के बॉक्स में होगी.

>>दवा के बॉक्स पर वार्निंग लिखनी भी जरूरी होगी.

>>ये दवाएं बिना डॉक्टर के लिखे नहीं मिलेंगी ये नए नियम 1 अप्रैल 2019 से लागू हो सकते हैं.

>>इन नियमों के पालन के लिए कंपनियों को 6 माह का वक्त मिल सकता है.

27/02/2018

जागतिक मराठी दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा💐

02/01/2018

Happy New Year 2018 to all....

19/10/2017

Happy Diwali to all...

25/08/2017

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा...!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
🌺🐀🍃

22/10/2015

Photos from Matoshri Medical and General Store's post

18/09/2015

"💐💐💐💐💐💐💐💐💐
आपणा सर्वांना गणरायाच्या आगमनाच्या👣👣 हार्दिक शुभेच्छा.🐁🐁🐁
आपल्या मनातील सर्व ईच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत , सर्वांना सुख, समृध्दी,ऎश्वर्य,शांति,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "🐁🐁🐁
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!🐁🐁🐁

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

21/04/2015

अक्षय तृतीयाच्या शुभ
दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला
आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा !!

आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात
नवचैतन्य येवो .
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख
समाधान घेवून येवोत
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩🍋🙏🙏💐

06/11/2014

Matoshri Medical and General Store's cover photo

25/09/2014

wishing u happy World Pharmacists Day...
Proud To Be A Pharmacist....

Address

Makhmalabad Road
Nashik
422003

Telephone

+917588551782

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matoshri Medical and General Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby clinics


Other Medical Supplies in Nashik

Show All