Aapla Hospital multispeciality hospital

Aapla Hospital multispeciality hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aapla Hospital multispeciality hospital, Hospital, A/P Chandori, Near Udayan Raje Lawns Nashik Niphad Road, Taluka Niphad, District Nashik, Nashik.

🏥 आपलं हॉस्पिटल – Multispeciality Institute
आधुनिक व पारंपरिक उपचारांचा संगम असलेलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. तज्ज्ञ डॉक्टर्स, सर्व स्पेशालिटी सेवा, मोफत तपासणी, अल्पदरातील उपचार आणि कॅशलेस इन्शुरन्स सुविधा उपलब्ध.

05/09/2025

🚫 ऑपरेशन करणार आहात? थांबा!
✅ आता विना शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध

05/09/2025

✨ आता ऑपरेशनशिवाय उपचार शक्य!
आपलं हॉस्पिटल घेऊन आलंय – मोफत तपासणी, मार्गदर्शन आणि अल्पदरात उपचार!

✅ पाइल्स
✅ फिशर
✅ फिस्टुला
✅ पायलोनिडल सायनस
✅ ग्लूटियल ऍब्सेस

👉 फायदे:

ना वेदना, ना रक्तस्राव

हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याची गरज नाही

उपचारानंतर लगेच दैनंदिन कामकाज सुरू

📍 आपलं हॉस्पिटल, चांदोरी, नाशिक
📞 095610 91960

06/08/2025
द्वितीय वर्धापनदिनानिमित्त खास ऑफर!आता अपलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चांदोरी येथेसर्व प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी व...
27/05/2025

द्वितीय वर्धापनदिनानिमित्त खास ऑफर!
आता अपलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चांदोरी येथे
सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी व उपचार!
तपासणी शुल्क, डॉक्टरांची फी आणि हॉस्पिटल खर्च पूर्णपणे मोफत!
आजपासून मोफत सेवा सुरु!

आरोग्यासाठी योग्य निर्णय घ्या – एकदा नक्की भेट द्या!

#अपलंहॉस्पिटल #चांदोरी #नाशिकहॉस्पिटल #मोफतउपचार #मोफततपासणी #आयुर्वेदिकहॉस्पिटल #मल्टीस्पेशालिटी #नाशिकआरोग्य #फ्रीट्रीटमेंट #हेल्थकेअर #निसर्गोपचार #अॅलोपॅथीआणिआयुर्वेद #आरोग्यसेवा #नाशिकडॉक्टर्स

Aapla Hospital Cashless Facility Available
22/02/2025

Aapla Hospital Cashless Facility Available

Address

A/P Chandori, Near Udayan Raje Lawns Nashik Niphad Road, Taluka Niphad, District Nashik
Nashik
422201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapla Hospital multispeciality hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category