
19/09/2025
⚠️ *ॲनाफिलॅक्सिस होण्याची सामान्य कारणं*
कोणालाही ॲनाफिलॅक्सिस होऊ शकतो – अगदी ज्यांना आधी अलर्जी नव्हती त्यांनाही.
सर्वात सामान्य कारणं:
🥜 अन्न: शेंगदाणे, बदाम, दूध, अंडी, मासे, गहू, सोया
💊 औषधे: पेनिसिलिनसारखी अँटिबायोटिक्स, काही वेदनाशामक
🐝 कीटक दंश: मधमाशी,
🧪 लेटेक्स, एक्स-रे डाई किंवा व्यायाम
(काही दुर्मिळ कारणं)
लक्षणांवर उपचार न करता, अॅलर्जीचं मूळ कारण शोधा!
डॉ. शिंदे अॅलर्जी अस्थमा सेंटर येथे आम्ही केवळ तात्पुरता आराम न देता, अॅलर्जन नेमकं कोणतं आहे हे शोधण्यावर भर देतो — जे आपल्याला देते:
• अचूक अॅलर्जन टाळण्याची शिफारस
• विशिष्ट इम्युनोथेरपी (Allergy Shots)
• दिर्घकालीन आराम आणि शक्य तिथे – कायमस्वरूपी बरे होण्याची शक्यता
अॅलर्जीविषयक माहिती, उपचाराचे पर्याय, आणि यशोगाथा जाणून घ्या – आजच आमचं पेज फॉलो करा!
Instagram: instagram.com/saacc101
Facebook: facebook.com/profile.php?id=100057595173282
संपर्क करा:
फोन: 7888019516
लँडलाइन: 0253-2315028
पत्ता:
डॉ. शिंदे अॅलर्जी अस्थमा सेंटर
५/६, अर्चित विहार, सी विंग, स्वामी लोकनाथ तीर्थ चौक,
लोटस हॉस्पिटलजवळ, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड,
नाशिक – ४२२०१३