24/07/2025
⚜️*|| ॐ नमः शिवाय ||*⚜️
🍁*“श्रावण उपवास: आरोग्य, अध्यात्म आणि आहार यांची त्रिसूत्री"*🍁
श्रावण उपवासातील आरोग्यदायी आहार: एक योगिक आणि निसर्गोपचार दृष्टीकोनातून विचार
⚜️ *"उपवासो हि औषधम् श्रेष्ठम्।"*⚜️
"Fasting is the best medicine."
प्रिय मित्रांनो,
उद्या पासून आपल्या भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी असा श्रावण महिना सुरू होत आहे. हा महिना श्रद्धा, भक्ती, उपासना, संयम आणि शुद्धतेचा महिना आहे. विशेषतः हिंदू धर्मीय बांधव या काळात उपवास करतात, शिवपूजन करतात आणि शरीर-मन-आत्मा या त्रिसूत्रीचं शुद्धीकरण करतात.
🌿 *श्रावण महिन्याचे धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व*
श्रावण महिना म्हणजे आध्यात्मिक साधनेचा काळ, ज्यामध्ये उपवास, सात्विक आहार, जप-तप, ध्यान, शिवपूजन यांचा समावेश होतो. उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नाही तर ते स्वस्थतेकडे वाटचाल करणारा शास्त्रीय मार्ग आहे.
*"Eat light, Think bright, Live right – this Shravan!”*
✨*"शरीरशुद्धीपासून आत्मशुद्धीपर्यंतचा योगिक मार्ग — उपवास!”*
🍃 *उपवासाचे फायदे*
- पचनसंस्थेची विश्रांती आणि डिटॉक्स
- कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रण
- वजन कमी करण्यास मदत
- आत्मिक उर्जा वाढवणं
- मानसिक शांती आणि सकारात्मकता
🥗 *उपवासात कोणता आहार घ्यावा?*
> *"Let food be the medicine and medicine be the food."*
🥗*सात्त्विक व सुपाच्य आहार:*
- फळं: केळी, सफरचंद, पेरू, संत्री, पपई🍎
- दूध व दुधजन्य पदार्थ: ताक, पनीर
- मिलेट्स: राजगिरा, समा (वरी), भगर
- नारळ पाणी, फळांचा रस🥥🧃
- लिंबूपाणी + मध — दिवसाची सुरुवात करण्यास उपयुक्त
>🍊 *"Eat clean, think clean, live clean."*🍇
*टाळावयाचे पदार्थ:*
- डीप फ्राय केलेले उपवासाचे चिप्स,साबूदाणा वडे, तळलेले पापड
- बर्गर, पिझ्झा, पॅकेज्ड स्नॅक्स
- पांढरा साखरयुक्त रसगुल्ले,
- प्रोसेस्ड पदार्थ व कोल्ड ड्रिंक्स
📿 *योग आणि उपवास यांचे नाते:*
*"युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा॥"*
जो योग्य आहार, आचरण व निद्रा पाळतो, तोच योगात यशस्वी होतो.
🌟 *तुमच्या आरोग्यासाठी एक सुवर्णसंधी*
जर तुम्हाला उपवासाचे संपूर्ण फायदे हवे असतील तर, आहारतज्ञ मिनल शिंपी मॅडम यांच्याशी संपर्क साधा. त्या आशिर्वाद योग व नॅचरोपॅथी कॉलेज (नाशिक) च्या प्राचार्या असून, त्यांचा 21 वर्षांचा अनुभव आहे. त्या तुम्हाला योग्य आहार सल्ला देतील, उपवासात कोणता आहार घ्यावा हेही समजावतील.
- तुमच्या आरोग्यासाठी आजच निर्णय घ्या
- Dietitian मिनल शिंपी मॅडम यांच्याशी संपर्क साधा
- उपवासात आरोग्य सुधारण्याची संधी सोडू नका
🍏*"उपवास हे औषध आहे, आहार हे उपचार आहे!”*🍒
📚 *नवीन शैक्षणिक संधी*
जर आपणाला आहारशास्त्राच सखोल ज्ञान हवे असेल तर आपण आशिर्वाद योग व नॅचरोपॅथी कॉलेज मधील योग-नॅचरोपॅथी कोर्स करू शकता, हीच योग्य वेळ आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
आदियोगी शिव भगवान यांनी दाखवलेल्या योगशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी योग शिक्षक डिप्लोमा व एम.ए योगशास्त्र या अभ्यासक्रमासाठीदेखील प्रवेश सुरू आहे
*आशिर्वाद योग व नॅचरोपॅथी कॉलेज*
*कॅनडा कॉर्नर , नाशिक*
*संपर्क :- 9890656147 / 9890656146*
> "Be your own doctor – return to nature."
🍏"नैसर्गिक आहार आणि योगिक उपवास — यामध्येच आरोग्याचा खरा मार्ग आहे!"🥒