21/09/2025
रीश्तो का मांझा - एक अनोखा उपक्रम!
हृदयविकार आणि मेंदूच्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी नाशिकच्या इतिहासात प्रथमच आयोजित होणारा हा खास कार्यक्रम, रीश्तो का मांझा मध्ये आपले नाव आजच नोंदवा! आपल्या प्रियजनांसाठी आणि समाजासाठी एक पाऊल पुढे टाका. मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि हृदय तसेच मेंदूच्या आरोग्याबद्दल जाणून घ्या.