
24/05/2023
WORLD SCHIZOPHRENIA DAY
॥ भ्रम होणे....कुणीतरी आपल्याविरुद्ध कट रचतय किंवा कुणी आपले विचार बाहेर प्रसारीत करतय असे वाटणे
| भीतीदायक असे आवजाचे आभास होणे व त्यातूंत असंबंध बोलणं
किंवा स्वतःशीच पुटपुटणं
Schizophrenia थी ही लक्षणे जाणवल्यास
त्वरित संपर्क साधा