Suryawanshi Speech & Hearing Services Nashik

Suryawanshi Speech & Hearing Services Nashik We help Hearing Impaired people to get back into the wonderful world of hearing through the help of

03/08/2025
28/02/2025

*जागतिक श्रवण दिना निमित्त शिबिर*

शिबिराचे वैशिष्ट्य:
* विनामूल्य श्रवण तपासणी
* जागतिक दर्जाचा यंत्राची ट्रायल
* डिजिटल यंत्रांवर विशेष सवलत (25% पर्यंत)
* EMI सवलत
* विमा सवलत

शिबिर १ ते ५ मार्च २०२५.

नाव नोंदणी सुरू आहे
(क्लिनिक च्या जुन्या पेशंटसाठी नोंदणी मोफत)

*नोंदणी फि: ₹१००/-*

*संपर्क*
9860309593/ 7303223107

*डॉ सुर्यवंशी*
श्रवण विशेषज्ञ यांचे,

*सुर्यवंशी क्लिनिक*
निमाणी बस स्टँड समोर, नाशिक

We help Hearing Impaired people to get back into the wonderful world of hearing through the help of

महाशिरात्रीनिमित्त आपणास शुभेच्छा 🙏🏼
26/02/2025

महाशिरात्रीनिमित्त आपणास शुभेच्छा 🙏🏼

हो, हे खरंय....श्रवणयंत्राने आपणास परत आपल्या सभोवतालची अनुभूती होते, त्यामुळे आपले कुणावरचे अवलंबन राहत नाही.पुन्हा आत्...
23/12/2024

हो, हे खरंय....
श्रवणयंत्राने आपणास परत आपल्या सभोवतालची अनुभूती होते, त्यामुळे आपले कुणावरचे अवलंबन राहत नाही.
पुन्हा आत्मविश्वासाने आपण आपल्या स्नेह्यांशी संवाद करून शकतो.
आपले मन मोकळे करू शकतो.
आयुष्य जगू शकतो.

आणि म्हणूनच... श्रवणयंत्र काही जीवनापेक्षा कमी नाही.

"Don’t miss a moment! Our affordable hearing aids bring clarity and joy back to your life. 🌟👂                           ...
10/07/2024

"Don’t miss a moment! Our affordable hearing aids bring clarity and joy back to your life. 🌟👂 "

ध्वनी अदृश्य आहे तर.....श्रवण यंत्र का नाही???अदृश्य श्रवणयंत्र आहे......सर्वांसाठी!!!सुर्यवंशी स्पीच & हिअरींग क्लिनिकन...
06/12/2023

ध्वनी अदृश्य आहे तर.....श्रवण यंत्र का नाही???

अदृश्य श्रवणयंत्र आहे......सर्वांसाठी!!!

सुर्यवंशी स्पीच & हिअरींग क्लिनिक
निमाणी बस स्टँड समोर,
नाशिक
9860309593/ 7303223107

आनंदाच्या क्षणी, ऐकण्याच्या दोषामुळे कुणी दुरावू नये.त्यांना द्या "ऐकण्याची भेट"..."स्मार्ट श्रवण यांत्रांबद्दल" जाणून घ...
28/10/2023

आनंदाच्या क्षणी, ऐकण्याच्या दोषामुळे कुणी दुरावू नये.
त्यांना द्या "ऐकण्याची भेट"...

"स्मार्ट श्रवण यांत्रांबद्दल" जाणून घेण्यासाठी संपर्क करा:

सुर्यवंशी स्पीच & हिअरिँग क्लिनिक
निमाणी बस स्टँड समोर,
नाशिक

9860309593/7303223107

श्री गणेश चतुर्थीच्या आपण सर्वांना शुभेच्छा 🙏🏼🧄गणपती बाप्पा मोरया🧄
19/09/2023

श्री गणेश चतुर्थीच्या आपण सर्वांना शुभेच्छा 🙏🏼
🧄गणपती बाप्पा मोरया🧄

स्टायलिश श्रवणयंत्र आहे सर्वांसाठी...सुर्यवंशी स्पीच & हिअरिँग क्लिनिकनिमाणी बस स्टँड समोर, पंचवटी नाशिक9860309593/73032...
09/09/2023

स्टायलिश श्रवणयंत्र आहे सर्वांसाठी...

सुर्यवंशी स्पीच & हिअरिँग क्लिनिक
निमाणी बस स्टँड समोर, पंचवटी
नाशिक
9860309593/7303223107

Address

1st Floor, 14-A, Surya Arcade, Opp. Nimani Bus Stand, Panchavati
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suryawanshi Speech & Hearing Services Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Suryawanshi Speech & Hearing Services Nashik:

Share

Category