
31/05/2025
घोड्यावर स्वार अहिल्यादेवी ही केवळ एक शिल्पकृती नाही,
तर स्त्रीशक्ती,नेतृत्व,धैर्यशीलता,आत्मविश्वास,शौर्य आणि
नीतिमत्तेचा जिवंत संदेश आहे.
🙏पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्रिशताब्दी जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏