11/02/2026
👀 तुम्हाला या दोघांमधील फरक ओळखता येतोय का?
पहिल्या नजरेत दोघेही सारखेच… पण प्रत्यक्षात एकाने अदृश्य (Invisible in the Canal – ITC) श्रवणयंत्र वापरले आहे! 🎧
आजची श्रवणयंत्रे इतकी लहान आणि स्मार्ट झाली आहेत की ती कानात दिसतही नाहीत, पण आयुष्यभराचे आवाज स्पष्ट ऐकू देतात. 💬🎶
👉 जर ऐकण्यात अडचण येत असेल, पण श्रवणयंत्र दिसण्याची भीती वाटत असेल — तर ITC Hearing Aid हा उत्तम पर्याय आहे.
✨ आवाज ऐकण्याचा आत्मविश्वास परत मिळवा. कोणालाही न कळता.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
📞 आजच कॉल करा: 084120 96296
📍 आरोही स्पीच अँड हिअरिंग सेंटर, नाशिक
📅 आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा!
#श्रवणयंत्र