30/04/2026
*उन्हाळ्यात शरीराला ठेवा नैसर्गिकरित्या थंड!*
*फळांचा राजा आणि थंडावा*
*कलिंगड आणि खरबूज:*
यात पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते.
*द्राक्षे आणि डाळिंब:*
ही फळे पित्तशामक असून शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
Dr. Lodha Ayurved Centre
Branches: Nashik & Manmad, Maharashtra
Call Now: 9820127171