03/04/2020
Its a humble appeal to all
गुरुदेव श्री श्री रवी शंकरजींनी संपूर्ण भारतात रोजंदारी करून जीवन जगणाऱ्यांसाठी जीवन आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
आपण नाशिक आर्ट ऑफ लिविंग व प्रशासनासोबत एकत्र येऊन आपण २ योजना राबविणार आहोत
१) रोजंदारी करून जीवन जगणाऱ्यांसाठी आवश्यक फूड पॅकेट्स व अन्न आपल्या आर्थिक देणगी मार्फत उपलब्ध करून देणे
२) मोबाईल व्हॅन द्वारे रक्तदान करण्याची सुविधा आपल्या दारात.
आपण या अभियानात सामील होऊ इच्छित असाल तर खाली दिलेल्या गुगल फॉर्म वर आपली माहिती नोंदवा.
http://tiny.cc/aolnasik-covid-donation
पुढील माहितीसाठी आर्ट ऑफ लिविंग नाशिक टीम आपल्याला संपर्क करेल. अधिक माहितीसाठी आपल्या सेंटर वरील आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांशी संपर्क करा.
🔴 फंड रेजिंग:: प्रसाद पिंपळे 📲९८६०११२८१०
🔴 ब्लड डोनेशन संजय बडवर 📲९४२२७४९२४४
आर्ट ऑफ लिविंग नाशिक माहिती केंद्र- नाशिक