09/01/2026
🪑💻 30–40 मिनिटे सतत बसून काम करता का?
मग spine discs वर stress वाढणं हे normal आहे!
लहानशी सवय —
⏸️ Small breaks घेणं
🧍♂️ थोडं चालणं / stretch करणं
यामुळे
✔️ back pain टाळता येतो
✔️ spine healthy राहते
✔️ पुढील वेदना टाळता येतात
वेदना येईपर्यंत वाट पाहू नका…
आजच योग्य काळजी घ्या! 🦴✨
📍 Megarelief Pain Clinic, Nashik
👨⚕️ Personalized • Non-Surgical • Safe Care