
10/07/2025
गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी, ज्ञानाचा दीप लावणाऱ्या आणि जीवनाला उजेड देणाऱ्या सर्व गुरूंना प्रोस्थेटिक डेंटल क्लिनिक कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥