Guru Siyag Siddha Yoga- Maharashtra

Guru Siyag Siddha Yoga- Maharashtra 'संजीवनी मंत्र' जप व सद्गुरुदेव सियाग यांच्या 'दिव्य फोटोचे' ध्यान साधना. घरी बसल्या, नि:शुल्क !!

अगर राम आपके अंदर नहीं है, तो बाहर कहीं नहीं है।वो तो घट घट का वासी है राम। बाहर है ही नहीं, अंदर है।    🚩
21/01/2024

अगर राम आपके अंदर नहीं है, तो बाहर कहीं नहीं है।
वो तो घट घट का वासी है राम। बाहर है ही नहीं, अंदर है।


🚩

छ्त्रपती शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज,शिंदे, नाशिक येथे शनिवार, दि. 14-10-2023 रोजी सकाळी 8 वाजता सिद्धयोग ध्यान कार्य...
14/10/2023

छ्त्रपती शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज,शिंदे, नाशिक येथे शनिवार, दि. 14-10-2023 रोजी सकाळी 8 वाजता सिद्धयोग ध्यान कार्यक्रम संपन्न !
जय गुरुदेव !

07/03/2023

jay gurudev ji !

माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर (मिग), नाशिक येथे सिद्धयोग ध्यान कार्यक्रम!बुधवार, 08-02-2023सायंकाळी 4 वाजता.जय गुरुदेव 💐...
08/02/2023

माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर (मिग), नाशिक येथे सिद्धयोग ध्यान कार्यक्रम!

बुधवार,
08-02-2023
सायंकाळी 4 वाजता.

जय गुरुदेव 💐🙏

31/01/2023

||ॐ श्री गंगाईनाथाय नमः ||

विश्व में धार्मिक क्रांति के प्रणेता

पूज्य समर्थ सद्गुरुदेव श्री रामलाल जी सियाग की असीम कृपा व उनकी दिव्य वाणी में निःशुल्क शक्तिपात - दीक्षा
सिद्धयोग - ध्यान कार्यक्रम
गांव किंजरी (तहसील - ओसिया) में

"ईश्वर प्रत्यक्षानुभूति और साक्षात्कार का विषय है , कथा - प्रवचन नहीं। "

सरकारी स्कूल के सामने का खेल मैदान , ग्राम किंजरी (तहसील - ओसिया) में
गुरुवार 2 फरवरी , 2023
सुबह 11:30 बजे

13/01/2023

ॐ श्री गंगाई नाथाय नमः

समर्थ सद्गुरुदेव श्रीरामलालजी सियाग यांच्या परम कृपेने ओझर (मिग), तालुका- निफाड, नाशिक येथे 9 रिक्षांना सिद्धयोगाचा, नवनाथांचा परमप्रसाद !!
12-01-2023

जय श्री गुरुदेव 🙏
जय श्री दादा गुरुदेव🙏

🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️*समर्थ सद्गुरुदेव श्री रामलाल जी यांच्या परम कृपेने, सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी श्री भैरवनाथ...
19/12/2022

🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️

*समर्थ सद्गुरुदेव श्री रामलाल जी यांच्या परम कृपेने, सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालय, उंडवडी कडेपठार, तालुका बारामती, जिल्हा पुणे ( महाराष्ट्र ) येथे सिद्धयोगाचा कार्यक्रम संपन्न !! सिद्धयोगाचे साधक मच्छिंद्रनाथ बनकर यांचे हे गाव आहे.*

*श्री भैरवनाथ विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दुपारी 4 वाजता संपन्न झाला.*

*विद्यार्थ्यांना सिद्धयोगाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. सिद्धयोग ध्यानामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात, एकाग्रतेमध्ये, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी होणारे फायदे सांगितले. सद्गुरुदेव सियाग यांच्या आवाजामध्ये "संजीवनी मंत्र" ऐकूण शक्तिपात दीक्षा झाली. विद्यार्थ्यांना माहिती पत्रक वाटण्यात आले. पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरुदेव सियाग यांच्या "दिव्य फोटोचे" 15 मिनिट ध्यान केले. विद्यार्थ्यांच्या सोबत मुख्याध्यापक, शिक्षक तसेच कर्मचारी यांनी ध्यान केले. ध्यानामध्ये साधकांना विविध योगीक क्रियांचे, आध्यात्मिक मनशांतीचे अनुभव आले.*

*कुंडलिनी जागरणाने विद्यार्थ्यांना ध्यानामध्ये ऑटोमॅटिक शारीरिक हालचाली, वायब्रेशन होणे, शरीर फिरल्यासारखे होणे, योग मुद्रा होणे, मन शांत, आनंदी वाटणे अशा प्रकारचे विविध अनुभव आले. एका शिक्षिकेला ध्यानामध्ये अष्टभुजा देवीचे दर्शन झाले.*

जय श्री गुरुदेव 💐🙏

🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️*समर्थ सद्गुरुदेव श्री रामलाल जी यांच्या परम कृपेने शनिवार, दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी स्वातंत्र्य ...
17/12/2022

🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️

*समर्थ सद्गुरुदेव श्री रामलाल जी यांच्या परम कृपेने शनिवार, दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे ( महाराष्ट्र ) येथे सिद्धयोगाचा कार्यक्रम संपन्न !!*

*कार्यक्रम विद्यालयाच्या भव्य प्रांगणात सकाळी 9 वाजता संपन्न झाला.*

*विद्यार्थ्यांना ध्यानाचे महत्त्व आणि सिद्धयोगाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. सद्गुरुदेव सियाग यांच्या आवाजामध्ये "संजीवनी मंत्र" ऐकूण शक्तिपात दीक्षा झाली. पाचवी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरुदेव सियाग यांच्या "दिव्य फोटोचे" 15 मिनिट ध्यान केले. विद्यार्थ्यांच्या सोबत मा. प्राचार्य श्री बनकर सर तसेच शिक्षकांनीही ध्यान केले. ध्यानामध्ये साधकांना विविध योगीक क्रियांचे, आध्यात्मिक मनशांतीचे अनुभव आले.*

*कुंडलिनी जागरणाने विद्यार्थ्यांना ध्यानामध्ये ऑटोमॅटिक शारीरिक हालचाली, वायब्रेशन होणे, शरीर फिरल्यासारखे होणे, योग मुद्रा होणे, मन शांत,आनंदी वाटणे अशा प्रकारचे विविध अनुभव आले.*

*शिक्षकांना विविध आनंददायी अनुभव आल्यानंतर सर्वांनी अनुभव व्यक्त केले. तसेच गुरु सियाग सिद्धयोग साधने बद्दल अधिक माहिती जाणून घेतली.*

*महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर गुरुदेवांची अशीच कृपा राहो, ही सद्गुरू चरणी प्रार्थना !*
💐🙏

जय श्री गुरुदेव 💐🙏

🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️समर्थ सद्गुरुदेव श्री रामलाल जी परम कृपेने यांच्या मंगळवार, दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी श्री मंगलमूर...
14/12/2022

🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️
समर्थ सद्गुरुदेव श्री रामलाल जी परम कृपेने यांच्या मंगळवार, दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी श्री मंगलमूर्ती विद्याधाम, रांजणगाव गणपती ( महाराष्ट्र ) येथे सिद्धयोगाचा कार्यक्रम संपन्न !!

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव ( महाराष्ट्र ) हे स्थान अष्टविनायकां पैकी एक प्रसिद्ध स्थान आहे. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व गुरुदेवांचे एक समर्पित साधक श्री तुकाराम फंड सर यांचे हे गाव आहे. विद्यालयाचा शिक्षक वृंद सिद्धयोगासी जोडला गेलेला आहे.

कार्यक्रम विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दुपारी 3 वाजता संपन्न झाला. सद्गुरुदेव सियाग यांच्या आवाजामध्ये "संजीवनी मंत्र" ऐकूण शक्तिपात दीक्षा झाली. आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरुदेव सियाग यांच्या "दिव्य फोटोचे" 15 मिनिट ध्यान केले.

कुंडलिनी जागरणाने विद्यार्थ्यांना ध्यानामध्ये ऑटोमॅटिक शारीरिक हालचाली, वायब्रेशन होणे, शरीर फिरल्यासारखे होणे, योग मुद्रा होणे, मन शांत,आनंदी वाटणे अशा प्रकारचे विविध अनुभव आले.

जय श्री गुरुदेव 🙏

10/12/2022

"शारीरिक कसरत योग नही, आत्मा और परमात्मा का मिलन ही योग है!"


09/12/2022

Address

Nashik

Telephone

+918805352089

Website

http://www.the-comforter.org/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Guru Siyag Siddha Yoga- Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Guru Siyag Siddha Yoga- Maharashtra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category