
29/12/2024
प प श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट, जागतिक मुख्य केंद्र नाशिक, उपकेंद्र भूम, येथे प पू नारायणरत्न श्री प्रकाशराव प्रभुणे महाराज यांचा प्रचार दौरा सुरू आहे.
ध्यान शिबिर तथा महायोग सत्संगाचा निमित्ताने सगळ्या साधकांचे एकत्रीकरण तेथे होत आहे. प पू सूर्यकांत राखे महाराज याप्रसंगी उपस्थित आहेत. तसेच नाशिक मुख्य केंद्राचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा चमू देखील याप्रसंगी उपस्थित आहे.