Lad Medicos Nasik

Lad Medicos Nasik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lad Medicos Nasik, Medical Center, Mhasrul, Nashik.

Nice session yest
24/08/2022

Nice session yest

Sunday even ....
14/06/2022

Sunday even ....

12/05/2022

लाड मेडिकोज नाशिक या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संजय
दाभाडकर यांची निवड .
आज झालेल्या मीटिंग मध्ये लाड मेडिकोज निवड समिती , सल्लागार समिती आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते . तीन वर्षांच्या यशस्वी नेतृत्वानंतर डॉ. निलेश कुंभारे यांनी ही जबाबदारी संघटनात्मक पातळीवर अनुभव असणाऱ्या डॉ .संजय
दाभाडकर यांच्याकडे सोपवली ,
डॉ. दाभाडकर हे नाशिक होमिओपॅथी संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत .
डॉ. निलेश / सर्वांचे आवडते निलूभाऊ हे सदैव मार्गदर्शक म्हणून त्यांच्या सोबत राहतीलच .
संजूच्या या नवीन इंनिंग ला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐.
संपूर्ण नूतन कार्यकारिणी ला भविष्यकाळातील योजना व कार्यासाठी भरभरून शुभेच्छा 👏👏👏.

Address

Mhasrul
Nashik
420004

Telephone

+91 93702 30262

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lad Medicos Nasik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category