Chaitannya Homeopathic Clinic

Chaitannya Homeopathic Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chaitannya Homeopathic Clinic, Family medicine practice, Raka colony Nasik 2, Nashik.

आशा आहे या मंगलदिनी,आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,सुख, समाधान घेऊन येवो..अक्षय्य तृतीयेच्य...
22/04/2023

आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

ज्याच्या मनात आहे श्रीराम,ज्याच्या तनात आहे श्रीराम,संपूर्ण विश्वात जो आहे बलवानअशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…हनुमान...
06/04/2023

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Free Blood Checkup Camp.चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक व बेटरफील डायग्नोस्टिक  ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जुन रोजी मोफत र...
17/06/2022

Free Blood Checkup Camp.

चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक व बेटरफील डायग्नोस्टिक ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जुन रोजी मोफत रक्त तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सर्वांनी आपली तपासणी करण्याकरिता ह्या शिबिरात सहभागी व्हावे व पुढील काही बाबी आढळल्यास सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतील.

शिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क: 8208298092/ 9370778163

Free Blood Checkup Camp.चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक व बेटरफील डायग्नोस्टिक  ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 27 मार्च रोजी मोफत...
24/03/2022

Free Blood Checkup Camp.

चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक व बेटरफील डायग्नोस्टिक ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 27 मार्च रोजी मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सर्वांनी आपली तपासणी करण्याकरिता ह्या शिबिरात सहभागी व्हावे व पुढील काही बाबी आढळल्यास सवलतीच्या दरात करण्यात येतील.

शिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क: 8208298092/ 9370778163

Address

Raka Colony Nasik 2
Nashik
422002

Opening Hours

Monday 10:30am - 2pm
5pm - 10pm
Tuesday 10:30am - 2pm
5pm - 10pm
Wednesday 10:30am - 2pm
5pm - 10pm
Thursday 10:30am - 2pm
5pm - 10pm
Friday 10:30am - 2pm
5pm - 10pm
Saturday 10:30am - 2pm
5pm - 10pm

Telephone

+91 98222 63349

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitannya Homeopathic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chaitannya Homeopathic Clinic:

Share