Suryaj Healthcare

Suryaj Healthcare Suryaj Diagnostic( Pathology and Radiology centre )has one of the largest networks of independent pa We respect individual differences, and we value diversity.
(1)

Our Values:

Quality
The patient comes first in everything we do. Our passion is to provide every patient and every customer with services and products of uncompromising quality – error free, on time,every time. We do that by dedicating ourselves to the relentless pursuit of excellence in the services we provide. Integrity
Credibility is the key to our success; therefore, all of our processes, de

cisions and actions ultimately are driven by integrity. We are honest and forthright in all our dealings with our customers and with each other. We are responsible corporate citizens in the communities we serve. We strictly comply with the laws and regulations governing our business, not only as a legal obligation and a competitive necessity, but because it is the right thing to do. Innovation
We constantly seek innovative ways to enhance patient care and provide value to our customers. We support the creativity, courage and persistence that transform information into knowledge, and knowledge into insights. We seek continuous advancement through the adaptation of existing knowledge as well as through experimentation, with the full understanding that we learn from our failures as well as our successes. Accountability
As a company and as individuals, we accept full responsibility for our performance and acknowledge our accountability for the ultimate outcome of all that we do. We strive for continuous improvement, believing that competence, reliability, and rigorous adherence to process discipline are the keys to excellence. Collaboration
We believe in teamwork and the limitless possibilities of collaborative energy. We achieve excellence by putting collective goals ahead of personal interests. We support and encourage open communication and meaningful cooperation among colleagues from varying backgrounds and disciplines. Leadership
We strive to be the best at what we do – both as a company, and as individuals. We embrace the qualities of personal leadership – courage, competence, confidence and a passion for surpassing expectations. We will provide growth opportunities for our employees, quality services and products to our customers and superior returns to our shareholders.

22/12/2023
बॅरिस्टर होऊन भारतात  लंडनमधून परतल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पहिली केस कोणती मिळाली?डॉ. आंबेडकरांना केस मिळणं का अ...
06/12/2023

बॅरिस्टर होऊन भारतात
लंडनमधून परतल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पहिली केस कोणती मिळाली?
डॉ. आंबेडकरांना केस मिळणं का अवघड झालं होतं?
डॉ. आंबेडकरांचे नाशिकच्या आडगावशी कसे ऋणानुबंध जोडले गेले आहेत?

श्री काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि येवल्यातील धर्मांतराची घोषणा यासह वेगवेगळ्या चळवळींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) नाशिकशी ऋणानुबंध जुळत गेले. मात्र, बाबासाहेबांच्या जडणघडणीत नाशिकचाही वाटा मोठा राहिला आहे, असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. बॅरिस्टर होऊन लंडनहून परतलेल्या बाबासाहेबांनी १९२३ मध्ये वकिलीस सुरुवात केली. मात्र, त्यांना कोणी केसच देईना. अशावेळी बाबासाहेबांना पहिली केस (first case of Dr Babasaheb Ambedkar) मिळाली ती नाशिकच्या आडगावमधून!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२२ मध्ये लंडनच्या ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेऊन ३ एप्रिल १९२३ रोजी मुंबईत परतले. त्यांनी समाजकार्यासह वकिली करण्याचा निर्णय घेतला. वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्च न्यायालयात ५ जुलै १९२३ रोजी त्यांना सनद मिळाली. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकरांना बहुतेक वकिलांनी त्यांना सहकार्य करणं टाळलं. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका उच्चवर्णीय वकिलानं आंबेडकरांना वकिलीसाठी सहकार्य केले. वकील होणं एकवेळ सोपं, पण केस मिळवणं अवघड, याचा अनुभव डॉ. आंबेडकरांनी घेतला. त्यावेळी त्यांना नाशिकने साथ दिली.

पहिली केस
नाशिकच्या आडगावमधील पुंजाजी नवासाजी जाधव यांनी आपल्या जमिनीसंदर्भातील केस बाबासाहेबांकडे सोपवली. या केससंदर्भात बाबासाहेब अनेकदा आडगावला गेले. ही बाबासाहेबांच्या आयुष्यातील पहिली केस ठरली. ही केस वर्षभर चालली आणि बाबासाहेबांनी ती जिंकलीही. केसची फी म्हणून बाबासाहेबांना सहाशे रुपये मिळाले. वकिलीतून घरखर्च भागत नसल्यानं त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केलं. मात्र, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक महत्त्वपूर्ण खटले त्यांनी लढले. बाबासाहेबांनी जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचितवर्गासाठी सामाजिक भावनेने लढले.

​आडगावमध्ये स्तुपाची उभारणी
पुंजाजी नवासाजी जाधव यांच्या जमिनीच्या केसनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आडगावशी ऋणानुबंध जोडले गेले. या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे बाबासाहेब जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये येत तेव्हा ते आडगावात जाधव यांच्या घरी जात असत. काळाराम मंदिर सत्याग्रहादरम्यानही बाबासाहेब या जिवलग मित्राकडे राहायला होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जाधव यांनी त्यांच्या अस्थी आडगावला आणून साडेनऊ वर्ष जतन केल्या. ७ एप्रिल १९६६ रोजी ब्रह्मदेशातून आलेले भदंत वज्रबोधी यांच्या हस्ते स्तूपरुपी स्मारक उभारलं. यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवडदेखील उपस्थित होते.
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन🙏💐

Health Check-Up Packages Contact Number-7998959895,9892378480
24/11/2023

Health Check-Up Packages
Contact Number-7998959895,9892378480

09/11/2023

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
सस्नेह नमस्कार🙏
सणाचा राजा " दिपोत्सव " सुरू होत आहे.
वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ,लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज.
असा आठवडाभर चालणारा आणि नंतर वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव.
या दिपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
ही दिपावली आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही समर्थ सद्गुरु चरणी प्रार्थना🙏 🪔🪔🪔🪔🪔 🪔🪔🪔

Free Home Visit Nashik city - 7998959895
04/11/2023

Free Home Visit Nashik city - 7998959895

🚩🚩🚩अभिनंदन 🚩🚩
23/08/2023

🚩🚩🚩अभिनंदन 🚩🚩

ब्रिटिश सरकारला हादरविणारे क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे प्रतिसरकार
03/08/2023

ब्रिटिश सरकारला हादरविणारे क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे प्रतिसरकार

"जितक्या लवकर आम्ही आमची जाती - बंधने तोडून टाकू तितक्या लवकर आपली स्वराज्याबद्दलची लायकी वाढत जाईल हे तत्व ज्यादिवशी आम...
26/06/2023

"जितक्या लवकर आम्ही आमची जाती - बंधने तोडून टाकू तितक्या लवकर आपली स्वराज्याबद्दलची लायकी वाढत जाईल हे तत्व ज्यादिवशी आमच्या मनात बिंबेल तोच राष्ट्राचा सुदिन होय."
काळाच्या पुढे विचार करणारा रायतेचे राजा - शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवाद🙏

अद्भुत शौर्याचे प्रतीक महापराक्रमी महाराणा प्रताप यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन
09/05/2023

अद्भुत शौर्याचे प्रतीक महापराक्रमी महाराणा प्रताप यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन

बुद्धं शरणं गच्छामि ।धम्मं शरणं गच्छामि ।संघं शरणं गच्छामि ॥आज बुध्दपौर्णिमा.भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त कोटी कोटी वंद...
05/05/2023

बुद्धं शरणं गच्छामि ।
धम्मं शरणं गच्छामि ।
संघं शरणं गच्छामि ॥
आज बुध्दपौर्णिमा.
भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन आणि खूप खूप शुभेच्छा..!

महाराष्ट्र दिनदिनसर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सा...
01/05/2023

महाराष्ट्र दिन

दिन

सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया.

DOWNLOAD

Google Play

SURYAL LABORATORY

7998959895/0253-2393446

Add: First Floor, Suyash Chambar, Abhiyanta Nagar, Near Padma hotel, Ambad link road, Nashik

🌡💊💉

Dr.Patil's Children's Clinicडॉ. कल्याणी सुर्यभान पाटील एम.बी.बी.एस., डी.सीएच, डी.एन.बी. (के.ई.एम. हॉस्पिटल, मुंबई) बालरो...
27/04/2023

Dr.Patil's Children's Clinic

डॉ. कल्याणी सुर्यभान पाटील एम.बी.बी.एस., डी.सीएच, डी.एन.बी. (के.ई.एम. हॉस्पिटल, मुंबई) बालरोग व नवजात शिशु तज्ञ

लहान मुलांचे दवाखाना

महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त दि. १ मे २०२३ रोजी लहान बालकांसाठी

मोफत आरोग्य तपासणी शिबीर

शिबीराची वेळ - सकाळी १०:०० ते ६:०० पर्यंत
अपॉईंटमेंट साठी संपर्क 7020620418

मोफत

Suryaj Healthcare
सूर्याज पॅथोलॉजी लॅबोरेटरी
PATHOLOGY LABORATORY

भव्य
रक्त तपासणी शिबीर

दि. २९, ३० एप्रिल, १ मे २०२३ रोजी शिबिराचे वेळ - सकाळी ८:०० ते दुपारी ४:०० पर्यंत

दि. १ मे ते ३१ मे पर्यंत दोन्ही वेळची शुगर तपासणी मोफत केली जाईल..!

२४८१ /- च्या टेस्ट रू. ७९९/- मध्ये फक्त ...! तसेच रु.

शिबीराचे ठिकाण

एफ- ३३, पहिला मजला, पुरब-पश्चिम प्लाझा, दिव्या अॅडलॅब सिनेमा, अंबड लिंक रोड, त्रिमुर्ती चौक, नाशिक- ०८..संपर्क क्र. 7998959895

Address

1st Floor Suyash Chember , Abhiyanta Nagar Kamatwade New Nashik
Nashik
422008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suryaj Healthcare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Suryaj Healthcare:

Videos

Share

Category

Nearby clinics



You may also like