20/05/2026
☀️ उन्हाळ्यात सांधेदुखी वाढते? 🦴
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता हाडे आणि सांध्यांवर परिणाम करू शकते.
त्यामुळे सांधेदुखी, stiffness आणि अस्वस्थता वाढू शकते. ❗
💧 पाणी जास्त प्या
🏃 हलका व्यायाम करा
👨⚕️ वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या
✨ आपल्या सांध्यांची काळजी घ्या आणि निरोगी राहा!
🩺 Dr. Deepak Datrange (Osteopath)
M.B.B.S., M.S. Ortho
🦵 रिप्लेसमेंट तज्ञ व स्पाइन सर्जन
📍 तिसरा मजला, कर्मा अव्हेन्यू, बी बिल्डिंग, वडनेर रोड, फर्स्ट क्राय वर, ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा, शाखा, नाशिक, महाराष्ट्र 422010
📞 9156831515