Maaya Superspeciality Hospital

Maaya Superspeciality Hospital Bringing Clear Vision to Life for the Whole Family. Maya Eye Hospital is an advanced ophthalmic eye

Nashik district hospital organised cricket tournament 2022 Maya superspeciality health care sponsered RRH team has shown...
26/12/2022

Nashik district hospital organised cricket tournament 2022
Maya superspeciality health care sponsered RRH team has shown its best performance and won the match.🏏

24/08/2022
"तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू,प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू,भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील...
26/01/2022

"तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू,
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू,
भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील सर्व,
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी, कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

ही मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला,नवचैतन्य, सुख शांती व प्रेमदेऊ जावो हीच आमची कामना.मकरसंक्रांतीच्या हार्दिक...
14/01/2022

ही मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला,
नवचैतन्य, सुख शांती व प्रेम
देऊ जावो हीच आमची कामना.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

नविन वर्ष आपणांस सुखाचे,समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होव...
31/12/2021

नविन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

“May the true spirit of Christmas shine in your heart and light your path.”
25/12/2021

“May the true spirit of Christmas shine in your heart and light your path.”

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होई...
18/12/2021

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका – दत्त दिगंबर
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!

"दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणिभाऊबीजेला आस असते भाऊबहीणींना एकमेकांच्या भेटीची.भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा...
06/11/2021

"दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि
भाऊबीजेला आस असते भाऊबहीणींना एकमेकांच्या भेटीची.
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा"

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारा...
04/11/2021

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी
जावो ह्याच मनोकामना…! !
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे...
01/11/2021

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

ईद लेकर आती है ढेर सारी खूशियां    ईद मिटा देती हैं इन्सान में दूरियां    जरूरतमंदो के लिए हमेशा बढ़ाओ हाथ    जिसका खुदा...
19/10/2021

ईद लेकर आती है ढेर सारी खूशियां
ईद मिटा देती हैं इन्सान में दूरियां
जरूरतमंदो के लिए हमेशा बढ़ाओ हाथ
जिसका खुदा भी देगा हमेशा साथ!
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक

Address

6, Hari Deep Square, 2nd Floor, Opposite S. T Work Shop Depo, N. D. Patel Road, Nashik/2
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maaya Superspeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Maaya Superspeciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category