21/02/2025
पोटाचे त्रास अनेक गंभीर व्याधींचे मूळ असते .
पचनशक्ती व जरणशक्ती म्हणजेच metabolism disturb झाल्याने सुरुवातीला छोटे छोटे त्रास जसे आम्लपित्त, गॅसेस, पोट साफ न होणे सुरू होतात. याकडे दुर्लक्ष झाले की त्याचा परिणाम आपल्या लिव्हर वर व्हायला सुरुवात होते . आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याचा संपूर्ण ग्रहणी वर (stomach,liver,guts) होते . कोलेस्टेरॉल वाढणे, डायबिटीस,मूळव्याध,fatty लिव्हर,स्थूलता वाढणे, GERD, IBS, H pylori यांसारखे अनेक व्याधी होऊ शकतात.
हे सर्व त्रास आपण टाळू शकतो.
1) योग्य व्यायाम व प्राणायाम
2) आहार नियोजन व पथ्य
3) औषधी व
4) पंचकर्म शरीर शुद्धी
घरगुती उपाय:-
1) सर्व प्रथम सकाळ ची नाष्टा (9 - 9.30 )व जेवणाची वेळ (12:30 ते1 ) ठरवून घेणे.
2) संध्याकाळचे जेवण बंद करून फक्त मुगाच्या डाळीचे सूप घ्यावे तेही 7 च्या आत.
या दोन उपायांनी जवळपास 40 ते 50 % फरक पडेल.
श्री साई आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक
Shri sai Ayurved Panchakarma clinic & spine and AVN clinic
095117 80792