Office Phone Numbers:
9762627076, 9175000927,
Hi -------------------------------
भावनेच्या भरात मुलांच्या करियरची दिशा ठरवू नका
-------------------------------------
मुलगा किंवा मुलगी अभ्यासात हुशार असले पाहिजेत, खेळात तरबेज असले पाहिजेत आणि एका जागी शांत बसले पाहिजेत… त्यांनी व्यायामशाळेत जाउन शरीरयष्टी उत्तम ठेवली पाहिजे वगैरे… थोडक्यात आपला पाल्य म्हणजे एक परिपूर्ण व्यक्ती असायला हवी… अशी प
ालकांची अपेक्षा असणं काही गैर नाही… पण….
----- सगळीच मुलं शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या अभ्यासात हुशार असू शकत नाहीत.
----- सगळ्याच मुलांचं गणित चांगलं असत नाही.
----- सगळ्याच मुलांना चांगलं लिहिता किंवा बोलता येत नाही…
----- सगळीच मुलं खेळात तरबेज होऊ शकत असत नाहीत…
----- सगळ्याच मुलांच्या आवडी-निवडी एकसारख्या असत नाहीत…
----- सगळ्याच मुलांना व्यायाम झेपत नाही.
ही वस्तुस्थिती सर्व पालकांनी जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवी, तसे न केल्यास, किंवा स्वत:ची मते मुलांवर लादल्यास किंवा मुलांच्या क्षमता जाणून न घेता केवळ मुलं म्हणतात म्हणून त्यांना हवी ती साईड घेऊ दिल्यास खूपदा मुलं खूपदा शिक्षण अर्ध्यावरच सोडतात आणि पालक आपल्या मुलांना आणि स्वत:च्या नशिबाला देत बसतात.
… प्रत्येक मूल वेगळं आणि अद्वितीय असतं. मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमता व मर्यादा तसेच संवेदनशीलता या वेगवेगळ्या क्षेत्रांत असतात. प्रत्येक मुलाची प्रगल्भता वेगवेगळ्या ठिकाणी असते. मुलांच्या आकलनाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात… मुद्दा किंवा गोष्ट एक असली तरी ती समजून घेण्याच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. विचार करायच्या पद्धती भिन्न असतात. आणि हे सारं मुलं जन्माला येतानाच घेऊन आलेली असतात. म्हणूनच "आपल्या अपेक्षांप्रमाणेच आपलं मूल होईल असं नाही" हे प्रत्येक पालकाने समजून घ्यायला हवे. मुलांच्या जन्मजात क्षमता आणि मर्यादा जाणून घेणं आणि त्यानुसार त्यांना प्रोत्साहित करणं हा पालकत्वाचा फार महत्वाचा पैलू आहे. तसं जर केलं तर मुलं आपल्या अपेक्षेपेक्षाही खूप भरीव यश मिळवू शकतात.
यासाठीच आमच्या"तरंग कौन्सेलिंग सेंटर" मार्फत आम्ही डी एन ए बेस्ड सायकोमेट्रीक मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसीस" + त्यावरील पर्सनल कौन्सेलिंग देतो. केवळ मुलांच्या आयुष्याला नव्हे तर मुलांच्या क्षमता आणी मर्यादा यानुसार पालकांनी करावयाच्या वर्तनाला योग्य दिशा देण्यासाठी.…
फिंगर प्रिंटस च्या माध्यमातून सायकोमँट्रिक ॲनालिसीस केले जाते .
योग्य वेळी योग्य दिशा मिळाली नाही तर आयुष्याची दशा होते. मुलांच्या करियरविषयक भविष्याची दशा होऊ नये आणि तुमच्यावर आर्थिक तजवीज करण्याचे अवास्तव ताण येऊ नयेत किंवा पैसे असले तरी ते चुकीच्या ठिकाणी गुंतवले जाऊ नयेत असं मनापासून वाटत असेल तर ताबडतोब संपर्क करा…
आपल्या मुलांची लर्निंग स्टाईल (Auditory/ Visual/ Kinesthetic) आणि थिंकिंग स्टाईल (Motive Based/Conception Based) कोणती आहे… Intrapersonal Intelligence, Interpersonal Intelligence, Logical Intelligence, Spacial Intelligence, Fine Motor Skills Intelligence, Gross Motor Skills Intelligence, Linguistic Intelligence, Musical Intelligence, Naturalistic Intelligence, Micro Observations यांचे प्रमाण आणि टक्केवारी नुसार आपल्या मुलांच्या क्षमता नेमक्या कशात आहेत…. आपली मुलं कशात हुशार आहेत… आपल्या मुलांनी कोणते शिक्षण घेतले पाहिजे… किंवा कोणत्या साईडला जाऊ नये… आपल्या मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक मर्यादा कोणकोणत्या आहेत… मुलं अशी का वागतात… आपण त्यांच्याशी कसं वागायला हवंय… याचं आमच्या पर्सनल कौन्सेलिंग द्वारा आकलन होईल.
चार वर्षांपासून वरील सर्व वयोगटातील मुलांचे /मुलींचे "डी एन ए बेस्ड सायकोमेट्रीक मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसीस" करून घेता येते. जितकं लवकर करून घ्याल तितकं पालकत्व सोपं होतं. हे फक्त मुलांसाठीच आहे असं नाही. मोठ्या माणसाना तर यातून उर्जा चानलाईझ करण्याच्या दृष्टीने अधिक सविस्तर माहिती मिळते आणि आयुष्य आनंदात व्यतीत करण्याचा गुरुमंत्र मिळतो.
संपर्क
अपोइण्ट्मेण्टसाठी संपर्क:-
नेहा चौधरी( M.A.P.G.D.P.C.Counselling psychology )
8482873006
जितेंन्द चौधरी:-9175000927
"तरंग कौन्सलिंग सेंटर " मनमाड.