22/09/2025
तुमचं आरोग्य, आमची प्राथमिकता!
मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटल च्या यशाची आणखी एक उल्लेखनीय गोष्ट. धुळ्यातील श्री. चंद्रकांत भांबरे यांना अपघातात डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली.
मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटल, नाशिक येथे दाखल झाल्यानंतर
डॉ. अमित येवले आणि त्यांच्या टीमने त्वरित आणि योग्य उपचार सुरू केले. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे आणि योग्य देखभालीमुळे चंद्रकांत भांबरे यांची प्रकृती वेगाने सुधारली.
हे हॉस्पिटलच्या निष्ठा आणि सेवेचे प्रतीक आहे. आम्ही फक्त उपचारच करत नाही, तर प्रत्येक रुग्णाला एक सुरक्षित आणि आपुलकीचे वातावरण देतो.
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 86986 33633 / 97632 00200