पारंपरिक औषधोपचार माहिती

  • Home
  • India
  • Nasik
  • पारंपरिक औषधोपचार माहिती

पारंपरिक औषधोपचार माहिती आदिवासी वन औषधी वनस्पती माहिती उपचार पद्धती ***वृक्ष वल्ली आम्हां सोयरी. वन चरी पक्षीही सुस्वरे आळविती************...(Bhgwan.Bendkoli.(D.M.H.ND)

13/10/2025
 # #माझे नुकतेच २ ह फॉलोअर झाले आहेत! सपोर्ट देत राहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या मदतीशिवाय मी हे कधीच साध...
08/10/2025

# #माझे नुकतेच २ ह फॉलोअर झाले आहेत! सपोर्ट देत राहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या मदतीशिवाय मी हे कधीच साध्य करू शकले नसते. 🙏🤗

30/09/2025

पेटार वनस्पती.....आजार..... अशक्तपणा.आजाराने अशक्त झालेल्या माणसाच्या अंथुरणात पेटारीची पाने ठेवावी व कोवळ्या पानांचा थोडा रसही प्यावा.
पोटातिल गाठ :पेटारीच्या झाडाला आलेली गाठ कुटुन प्यावी.

30/09/2025

टेटु वनस्पती.****...आजार: ,***पाणथरी .(प्लिहा) पोटदुखी इ.विकारावर टेटुच्या सालिने पोट शेकावे.
अंगभाजणे: भाजलेल्या जागी टेटुच्या सालिची मस करून लावणे .हे उपचार अनुभव सिध्द आहेत सर्वांनी याचा लाभ घ्यावा हिच विनंती

19/06/2025

अडुळसा,,, खोकला साठी रामबाण औषध आहे

15/06/2025

सावधान.. सावधान....सतर्क राहा . आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने सावध राहा.आपल्या मुलांचा जिव धोक्यात आहे.त्या साठी आज मि हा व्हिडीओ पोस्ट करत आहे.. आणि शेवट पर्यंत बघा व्हिडिओ केव्हा सुरू झाला आणि केव्हा संपला हे कळणार पण नाही.... लाईक करा आणि शेर करा.. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडीओ पाठवा .

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक .. राजू बागुल हे पेरेलिस हया व्याधीने ,,( आजारांनी)त्रस्त असल्या मुळे .ते उपचार सुरू करण्...
24/11/2024

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक .. राजू बागुल हे पेरेलिस हया व्याधीने ,,( आजारांनी)त्रस्त असल्या मुळे .ते उपचार सुरू करण्यासाठी .ह.भ.प.भगवान महाराज,(बेंडकोळी)चिरापाली येथे येऊन त्यांनी उपचार सुरू केले.....

बुरांडु....हि वनस्पती माळरानावर शेतात रस्त्याच्या कडेला कुठे ही असते.हि वनस्पती जखम बरी करणारी आहे.ह्या वनस्पतीचे पाने (...
19/10/2024

बुरांडु....हि वनस्पती माळरानावर शेतात रस्त्याच्या कडेला कुठे ही असते.हि वनस्पती जखम बरी करणारी आहे.ह्या वनस्पतीचे पाने (बुरांडुचे,)बांबुचा पाला, शेळीच्या लेंड्या, अर्जुन सादडा साल पावडर, कडुनिंब पाला ,टणपणी (कंबरमोडी)पाला , सर्व सम प्रमाणात घेऊन जाळुन काळी राख होईल ति राख खोबरेल तेलात ,जखम झालेल्या जागी लावावी.जखम लवकर भरून येते ,पथ्य,वातुळ पदार्थ बंद करणे.

21/09/2024

अमर कंद,हारी कंद,लसणी,इ.ह्या वनस्पती च्या कंदा मध्ये भरपूर प्रमाणात जिवन सत्व असतात, आमच्या कडे ताकद येण्यासाठी पहिलवान जे असतात ते हि वनस्पती खातात,तसेच ही वनस्पती विविध प्रकारच्या आजारावर उपचार पद्धती नुसार वापरली जाते, संधीवात,वाताचे प्रकार,मणक्याचे त्रास, कमजोरी,अशा विविध आजारांवर रामबाण औषधी वनस्पती आहे,ही वनस्पती दुर्मीळ आहे सहसा ही जंगलात जाऊन भेटली तर भेटल , नाही तर मिळत नाही जे लोक गाई गुरे, जंगलात चालायला घेऊन जातात त्यांनाच ही माहिती असते कुठे भेटेल, त्यांना सगळे माहिती असते,

25/08/2024

हालिंदा:(1)याचे दोन प्रकार आहेत एक लहान हालिंदा दुसरा दुधहालिंदा हा जो video मध्ये दिसत आहे हा दुध हालिंदा आहे.याचा उपयोग.....गाय, म्हैस ,शेळी,किंवा स्री यांना दुधहालिंदा खाऊ घातल्यास दुग्धोत्पती होते.ह्या पेजवर जे सर्व उपाय माहिती जि दिली आहे ति अनुभवलेली आहे.याचा फायदा तुम्ही पण घ्या.
(2)पाचक व पुष्टीदायक,:भुक लागत नसल्यास लहान दुध हालिंदा द्यावा,तो पाचक व पुष्टीदायक आहे.

Address

Chirapali. Post. Chinchwad. Ta. Trymbak. (Nashik)
Nasik
422204

Alerts

Be the first to know and let us send you an email when पारंपरिक औषधोपचार माहिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to पारंपरिक औषधोपचार माहिती:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram