Nidra - The Sleep Clinic

Nidra - The Sleep Clinic Discover rejuvenating sleep and enhanced wellness at Nidra - The Sleep Clinic With Dr. Bandhopadhyay

As we wrap up another year, let’s reflect on the importance of good sleep. 🌙 A well-rested body and mind set the stage f...
31/12/2024

As we wrap up another year, let’s reflect on the importance of good sleep. 🌙 A well-rested body and mind set the stage for a healthy, successful, and joyful new year.

Sleep is not just about rest; it’s the foundation for better health, sharper focus, and emotional balance. Make sleep your priority as you step into 2025, and let Nidra - The Sleep Clinic guide you on this journey.

Let’s start the new year with healthier sleep habits for a stronger, happier you!

📞 Call us: 0253 2970079
🏥 Visit us at Surabhi Hospital, Sai Square, Mumbai Naka, Nashik 01

तुमच्या घोरण्याच्या आजूबाजूच्यांना होतोय त्रास?"घोरणे केवळ ऐकायला त्रासदायक नसून, स्लीप अ‍ॅपनियासारख्या झोपेशी संबंधित आ...
28/12/2024

तुमच्या घोरण्याच्या आजूबाजूच्यांना होतोय त्रास?"

घोरणे केवळ ऐकायला त्रासदायक नसून, स्लीप अ‍ॅपनियासारख्या झोपेशी संबंधित आजारांचे लक्षणही असू शकते. यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता कमी होऊन थकवा, चिडचिड, आणि एकाग्रतेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आजच
निद्रा रुटीन बद्दल जाणून घ्या .
📞 025329700

चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन हे मेंदूला सतर्क ठेवण्याचे काम करते, ज्यामुळे शांत झोपेसाठी आवश्यक असलेली नैसर्गिक झोपेची...
27/12/2024

चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन हे मेंदूला सतर्क ठेवण्याचे काम करते, ज्यामुळे शांत झोपेसाठी आवश्यक असलेली नैसर्गिक झोपेची प्रक्रिया बाधित होऊ शकते. झोपण्याच्या अगोदर कॅफिन घेतल्यास झोप येण्यास उशीर होतो, झोपेचा कालावधी कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता खालावते. यामुळे झोपून उठल्यावर थकवा जाणवतो, दिवसभर चिडचिड होते आणि कार्यक्षमता कमी होते.

चांगल्या झोपेसाठी झोपायच्या किमान 4-6 तास आधी चहा किंवा कॉफी पिणे टाळा. त्याऐवजी, झोपायच्या आधी गरम दूध किंवा हर्बल टीसारखे कॅफिनशून्य पर्याय निवडा, जे शरीराला आणि मनाला शांत करण्यास मदत करतात.

झोपेच्या समस्यांनी ग्रस्त असाल आजच आपली स्लीप स्टडी टेस्ट करून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

🕿 0253 2970079, 7276012199, 7276052845
आमचा पत्ता - निद्रा - द स्लीप क्लिनिक, २०८, साई स्क्वेअर, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक - ०५

झोपेत घोरणे ही सामान्य बाब वाटू शकते, पण ती स्लीप अ‍ॅपनिया किंवा इतर गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते. स्लीप अ‍ॅपनियाम...
26/12/2024

झोपेत घोरणे ही सामान्य बाब वाटू शकते, पण ती स्लीप अ‍ॅपनिया किंवा इतर गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते. स्लीप अ‍ॅपनियामध्ये झोपेमध्ये श्वास घेण्याचा मार्ग तात्पुरता बंद होतो, ज्यामुळे शरीराला आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. याचा परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो, रक्तदाब वाढू शकतो, दिवसभर थकवा जाणवतो, आणि एकाग्रतेत अडथळा येऊ शकतो.

जर तुम्ही नियमितपणे घोरत असाल, तर याकडे दुर्लक्ष करू नका. झोपेच्या विकारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. योग्य उपचार वेळेत घेतल्यास तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतो.

तुम्ही जर घोरत असाल तर आजच आपली स्लीप स्टडी टेस्ट करून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

🕿 0253 2970079, 7276012199, 7276052845
आमचा पत्ता - निद्रा - द स्लीप क्लिनिक, २०८, साई स्क्वेअर, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक - ०५

मेरी ख्रिसमस. सांता क्लॉज ला सुद्धा माहिती आहे की परिपूर्ण झोप किती महत्वाची आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या झोपेच्या समस्यां...
25/12/2024

मेरी ख्रिसमस.

सांता क्लॉज ला सुद्धा माहिती आहे की परिपूर्ण झोप किती महत्वाची आहे.
तुम्ही सुद्धा तुमच्या झोपेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुखाच्या झोपेचं गिफ्ट द्या.
आजच स्लीप स्टडी टेस्ट साठी आपली अपॉइंटमेंट बुक करा.

झोपेच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
🕿 0253 2970079, 7276012199, 7276052845
आमचा पत्ता - निद्रा - द स्लीप क्लिनिक, २०८, साई स्क्वेअर, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक - ०५

होय, दुपारी वामकुक्षी घेणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. सुमारे 15-20 मिनिटांची वामकुक्षी घेतल्याने ऊर्जा पातळी स...
23/12/2024

होय, दुपारी वामकुक्षी घेणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. सुमारे 15-20 मिनिटांची वामकुक्षी घेतल्याने ऊर्जा पातळी सुधारते, एकाग्रता वाढते, आणि मानसिक ताजेतवानेपणा अनुभवायला मिळतो. मात्र, वामकुक्षी 20 मिनिटांपेक्षा अधिक झाल्यास रात्रीची झोप बिघडू शकते, ज्यामुळे झोपेच्या चक्रावर परिणाम होतो. जर तुम्हाला झोपेची समस्या जाणवत असेल तर वामकुक्षी घेताना वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. झोपेच्या समस्या दूर करण्यासाठी आजच 'निद्रा - द स्लीप क्लिनिक' शी संपर्क साधा.

🕿 0253 2970079, 7276012199, 7276052845
आमचा पत्ता - निद्रा - द स्लीप क्लिनिक, २०८, साई स्क्वेअर, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक - ०५

झोपून उठल्यावर थकवा जाणवतो. झोप कमी झाली असेल का?"उत्तर: होय, जर झोप पुरेशी आणि परिपूर्ण नसेल, तर थकवा जाणवतो. झोपूण उठल...
22/12/2024

झोपून उठल्यावर थकवा जाणवतो. झोप कमी झाली असेल का?"
उत्तर: होय, जर झोप पुरेशी आणि परिपूर्ण नसेल, तर थकवा जाणवतो.
झोपूण उठल्यावर थकवा जाणवत असेल याचा अर्थ झोपेचा दर्जा योग्य नाही किंवा झोपेच्या विकारासारख्या समस्या असू शकतात.

झोपेच्या समस्यांस्वर अचूक निदान आणि उपचारांसाठी आजच स्लीप स्टडी टेस्ट करून घ्या.
आपली अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी संपर्क साधा

🕿 0253 2970079, 7276012199, 7276052845
आमचा पत्ता - निद्रा - द स्लीप क्लिनिक, २०८, साई स्क्वेअर, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक - ०५

With the longest night upon us, there’s no better time to embrace the power of sleep. 💤 Quality sleep is the foundation ...
21/12/2024

With the longest night upon us, there’s no better time to embrace the power of sleep. 💤 Quality sleep is the foundation of good health, helping you stay energized, focused, and happy.

This Winter Solstice, take a step towards improving your sleep. Nidra - The Sleep Clinic is dedicated to helping you overcome sleep issues and live a healthier life.

📞 Call us: 0253 2970079
🏥 Visit us at Surabhi Hospital, Sai Square, Mumbai Naka, Nashik 01

होय, झोपेचे विकार केवळ झोपण्याच्या वेळांवर अवलंबून नसतात. अपूर्ण विश्रांती, ताण-तणाव, किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळेही झो...
21/12/2024

होय, झोपेचे विकार केवळ झोपण्याच्या वेळांवर अवलंबून नसतात.
अपूर्ण विश्रांती, ताण-तणाव, किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळेही झोपेचे विकार होऊ शकतात.

झोपेच्या समस्यांस्वर अचूक निदान आणि उपचारांसाठी आजच स्लीप स्टडी टेस्ट करून घ्या.

आपली अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी संपर्क साधा
🕿 0253 2970079, 7276012199, 7276052845
आमचा पत्ता - निद्रा - द स्लीप क्लिनिक, २०८, साई स्क्वेअर, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक - ०५

शांत आणि आरोग्यदायी झोपेसाठी स्वच्छ हवा आहे अत्यावश्यक! दुषित हवेचे परिणाम केवळ झोपेवरच नाही, तर तुमच्या आरोग्यावरही होत...
19/12/2024

शांत आणि आरोग्यदायी झोपेसाठी स्वच्छ हवा आहे अत्यावश्यक!
दुषित हवेचे परिणाम केवळ झोपेवरच नाही, तर तुमच्या आरोग्यावरही होतात.
पर्यावरण जपणे हे आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण पृथ्वी आणि तिच्यावर वास करणाऱ्या सजीवांसाठी आवश्यक आहे.

तुम्ही पर्यावरणाची काळजी घ्या निद्रा स्लीप क्लिनिक तुमच्या झोपेची काळजी घेईल
आजच तुमच्या ज़ोपेच्या समस्यांवर योग्य निदान आणि उपचारांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

🕿 0253 2970079, 7276012199, 7276052845
आमचा पत्ता - निद्रा - द स्लीप क्लिनिक, २०८, साई स्क्वेअर, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक - ०५

झोप ही प्रत्येकासाठी आवश्यक गोष्ट आहे. दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिपूर्ण झ...
16/12/2024

झोप ही प्रत्येकासाठी आवश्यक गोष्ट आहे. दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिपूर्ण झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

झोपेच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
🕿 0253 2970079, 7276012199, 7276052845

आमचा पत्ता - निद्रा - द स्लीप क्लिनिक, २०८, साई स्क्वेअर, सुयश हॉस्पिटल जवळ, मुंबई नाका, नाशिक - ०५

झोपेच्या समस्यांसाठी त्यांच्या मुळाशी जाऊन होलिस्टिक हीलिंग द्वारे परिपूर्ण झोप प्राप्त करण्यासाठी आम्ही तयार केलाय निद्...
10/12/2024

झोपेच्या समस्यांसाठी त्यांच्या मुळाशी जाऊन होलिस्टिक हीलिंग द्वारे परिपूर्ण झोप प्राप्त करण्यासाठी आम्ही तयार केलाय निद्रा रुटीन.
अश्या या आयुष्य बदलून टाकणाऱ्या निद्रा रुटीन बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या अयोग्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणा.

📞 0253-2970079 | 7276012199 | 7276052845
🌐 Website: drbandopadhyay.com

Address

Nasik

Telephone

+912532970079

Website

http://www.drbandopadhyay.com/index.php

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nidra - The Sleep Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nidra - The Sleep Clinic:

Share