
31/10/2024
*卐 शुभ दिपावली 卐*
*आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!* *ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख समृध्दी भरभराटीची आनंददायी निरोगी राहो हीच भगवंत चरणी प्रार्थना. ..*
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या अष्टलक्ष्मीं तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत. ..
एक पणती उजळते, अंधाराला विझवते, प्रकाशाचे दान देते, समृद्धीला स्थान देते. अशा लक्ष लक्ष पणत्यांनी आपले आयुष्य उजळुन जावो आपल्या सर्वाँना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ॥
🎆🎇🏮🪔🪔🏮🎇🎆
*卐 शुभ दिपावली 卐*