Rohati Ayurved

Rohati Ayurved Rohati Ayurved
Nashik | Mumbai | Pune
Online consulting available

गुरु पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा..! 🙏
10/07/2025

गुरु पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

🙏

08/07/2025

गेल्या 6-7 महिन्यांपासून वैभवला Pimples चा तीव्र त्रास होता. Confidence इतका ढासळला होता की त्याने मित्रांबरोबर बाहेर जाणंही बंद केलं होतं. रोहती आयुर्वेदच्या डॉक्टरांनी औषधं, पंचकर्म, Diet Plan आणि योग सांगितले – आणि वैभव ने सगळं पद्धतशीरपणे फॉलो केल्यामुळे आज वैभवची त्वचा आधीसारखी क्लिअर झाली आहे आणि त्याचा आत्मविश्वास पण परत आला आहे. हा व्हिडीओ पूर्ण बघा – आणि जाणून घ्या आयुर्वेदात दडलेलं नैसर्गिक उत्तर!

अधिक माहितीसाठी रोहती आयुर्वेदला संपर्क करा: 9637377079


07/07/2025

अजय भावनाथ यांना 9 वर्षं त्वचेचा खूप त्रास होता – खाज, पुरळ, फोडं, शरीरावर आग! मोठमोठ्या डॉक्टरांकडे उपचार करूनही काहीच फरक पडला नाही. अलोपॅथी मुळे वजन ११६kg झालं होतं. शेवटी रोहती आयुर्वेदच्या औषधं, पंचकर्म आणि योग प्राणायाम यामुळे केवळ १२ दिवसांत फरक जाणवायला लागला आणि 28 किलो वजन कमी झाले.
हा प्रवास बघा – जेव्हा आयुर्वेदिक उपचार देतात जीवन बदलणारा आत्मविश्वास!

अधिक माहितीसाठी रोहती आयुर्वेदला संपर्क करा: 9637377079


आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
06/07/2025

आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

05/07/2025

शीतल गणेश पाटील यांना त्वचेचा गंभीर त्रास होता. चालताना पायातून रक्त यायचं, अनेक Allopathy डॉक्टरांकडे गेल्या पण फरक पडला नाही. पण एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून त्यांनी रोहती आयुर्वेदची online treatment सुरू केली. डॉक्टरांनी औषधे, पथ्य, आणि व्यायाम नीट समजावून दिलं आणि आता ६ महिन्यांनंतर त्यांचा त्रास कमी झाला, पायातून रक्त येणं थांबलं, चालताना त्रास नाही. घरबसल्या ट्रीटमेंट मिळाली, नियमित follow-up आणि आयुर्वेदिक पथ्यामुळे मिळालेला हा बदल खरंच प्रेरणादायी आहे! शीतल गणेश पाटील यांचा हा अनुभव हजारो लोकांना प्रेरणा देणारा आहे.


This Yoga Day, let your healing begin the Ayurvedic way. Balance your body. Restore your health...                      ...
21/06/2025

This Yoga Day, let your healing begin the Ayurvedic way. Balance your body. Restore your health...

13/06/2025

8 वर्षांपासून डायबेटिस, BP आणि थकवा… पण काहीच फरक पडत नव्हता.
मिलिंद रमेश मगर यांना रोहती आयुर्वेदमध्ये केवळ 1 महिन्यांत मोठा फरक जाणवला. पूर्वी दिवसभर 3 वेळा Sugar साठी गोळ्या घ्याव्या लागायच्या, आता फक्त एकदाच केवळ अर्धी गोळी घ्यावी लागते! हे शक्य झालं रोहती आयुर्वेदच्या पंचकर्म आणि शास्त्रोक्त औषधां मुळेच! तुम्हालाही असाच त्रास आहे का? मग हे प्रेरणादायी Video नक्की बघा आणि Share करा!

अधिक माहितीसाठी रोहती आयुर्वेदला संपर्क करा : 96 3737 7079

12/06/2025

फरीदा कांचवाला, पिछले 2 साल से PCOD, अपचन और वजन बढ़ने की समस्या से परेशान थीं। जब उन्होंने रोहती आयुर्वेद में इलाज शुरू किया, तो 3 महीनों में ही PCOD, Weight loss और Indigestion में बहुत सुधार आया। रोहती आयुर्वेद की टीम ने हर कदम पर साथ दिया। Video में देखिये फरीदा को कैसे मिली PCOD, Indigestion से राहत.

अधिक माहितीसाठी रोहती आयुर्वेदला संपर्क करा : 96 3737 7079

09/06/2025

सुदर्शन सपकाळ यांना वजनवाढ, पोटाचा घेर आणि बसतानाही त्रास होत होता. अनेक उपाय करूनही काहीच परिणाम दिसत नव्हते. Rohati Ayurved च्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शना नुसार पंचकर्म, आयुर्वेदीक औषधे, आहार-विहार आणि Lifestyle मध्ये बदल केल्यावर काही महिन्यांतच त्यांनी २५ किलो वजन नैसर्गिकरित्या कमी केलं.....

अधिक माहितीसाठी रोहती आयुर्वेदला संपर्क करा : 96 3737 7079


08/06/2025

अनेक वर्षांपासून त्वचा विकाराने त्रस्त असलेल्या विद्या देसाले यांना, रोहती आयुर्वेदच्या पंचकर्म ट्रीटमेंट आणि आयुर्वेदिक औषधांनी दिला आयुष्य बदलवणारा अनुभव! Nashik मध्ये अनेक उपचार करूनही फरक न जाणवलेल्या Vidya, आज पूर्णतः त्वचाविकार मुक्त आहे – तेही फक्त 2 महिन्यांत. पंचकर्म करण्याचं मार्गदर्शन, आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि नियमित Follow-up मुळे मिळालेला हा विश्वासार्ह बदल – बघा त्यांची संपूर्ण कहाणी!

अधिक माहितीसाठी रोहती आयुर्वेदला संपर्क करा : 96 3737 7079


07/06/2025

Meena Mahale आणि त्यांच्या मिस्टरांना वजनामुळे उठणं-बसणंही कठीण झालं होतं. तसेच मीना ला Periods संबंधित पण अनेक समस्या होत्या, खूप ठिकाणी उपचार करूनही काही फरक पडत नव्हता… पण Rohati Ayurved च्या शास्त्रोक्त औषधं आणि पंचकर्म उपचारांनी अवघ्या काही आठवड्यांत दोघांचंही वजन कमी झालं आणि PCOD चाही त्रास नाहीसा झाला – तेही बिना Side Effects! हे यश नेमकं कसं मिळालं? जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास – पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा!

अधिक माहितीसाठी रोहती आयुर्वेदला संपर्क करा : 96 3737 7079


06/06/2025

किरण सातपुते यांचं वजन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं आणि त्यामुळं थकवा, आळस, एकाग्रतेचा अभाव यामुळे दैनंदिन जीवन त्रस्त झालं होतं., जिम, उपवास… अनेक गोष्टी करून पाहिल्या, पण काहीच फरक पडत नव्हता. आयुर्वेदिक औषधे, पंचकर्म, योग आणि योग्य आहार-पथ्य यामुळे अवघ्या ३ महिन्यांत ९ किलो वजन घटलं! ह्या व्हिडिओत पाहा त्यांच्या जीवनात झालेला सुंदर बदल.

अधिक माहितीसाठी रोहती आयुर्वेदला संपर्क करा : 96 3737 7079


Address

Nasik

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919623230512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohati Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Rohati Ayurved:

Share

Category